Перейти к содержимому

या पावसाळ्यात आजीच्या पद्धतीने बनवा झटपट 2 प्रकारचे कुरकुरीत मसाला शेंगदाणे सिक्रेट पद्धतीने..

आपली आजी

0:00 / 0:00

या पावसाळ्यात आजीच्या पद्धतीने बनवा झटपट 2 प्रकारचे कुरकुरीत मसाला शेंगदाणे सिक्रेट पद्धतीने..

399 539 просмотров · 5 л. назад
आपली आजी
1,87 млн подписчиков
399 539 просмотров · 5 л. назад
#Masala_shengdane #Khare_shengdana #Peanutmasala साहित्य - साहित्य -ingredients - 1) मसाला शेंगदाणे / masala peanuts type 1- 1 वाटी शेंगदाणे / 1 bowl peanuts पाणी / water 1/4 वाटी बेसन पीठ / 1/4 bowl gram flour 1 चमचा लाल मिरची पावडर / 1 spoon red chilli powder 1/4 हळद / 1/4 turmeric 1/4 ओवा / 1/4 ajwain चवीप्रमाणे मीठ / salt as per taste 1/2 tsp आमचूर पावडर / 1/2 tsp raw mango powder 2 चिमुट खायचा सोडा / 2 pinch of baking soda चवीसाठी कुठलाही मसाला / salt as per taste तळण्यासाठी तेल / oil for deep fry 2) मसाला शेंगदाणे / masala peanuts type 2- 1 वाटी शेंगदाणे / 1 bowl peanuts 1/4 पळी तेल / 1/4 big spoon oil 1/2 tsp हळद / 1/2 tsp turmeric चवीप्रमाणे मीठ /salt as per taste 1/4 tsp आमचूर पावडर / 1/4 tsp raw mango powder 1/4 tsp लाल मिरची पावडर / 1/4 tsp red chilli powder 1/2 tsp पिठी साखर / 1/2 tsp grind sugar