Перейти к содержимому

बीड–पुणे रेल्वेचा ऐतिहासिक क्षण! 🚆 | पहिल्या प्रवासाचे प्रत्यक्ष दृश्य आणि प्रवाशांच्या प्रतिक्रिया

मार्गनामा

0:00 / 0:00

बीड–पुणे रेल्वेचा ऐतिहासिक क्षण! 🚆 | पहिल्या प्रवासाचे प्रत्यक्ष दृश्य आणि प्रवाशांच्या प्रतिक्रिया

78 просмотров · 3 дня назад
मार्गनामा
198 подписчиков
78 просмотров · 3 дня назад
बीड–पुणे रेल्वेचा ऐतिहासिक क्षण! 🚆 | पहिल्या प्रवासाचे प्रत्यक्ष दृश्य आणि प्रवाशांच्या प्रतिक्रिया बीडहून पुण्याच्या दिशेने रेल्वे धावताना दिसणारे दृश्य तसेच या ऐतिहासिक रेल्वे प्रवासाबद्दल नागरिक आणि प्रवाशांच्या प्रतिक्रिया या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. 📍 बीड रेल्वे स्थानक 🚆 बीड–पुणे रेल्वेचा प्रत्यक्ष प्रवास 👥 नागरिक आणि प्रवाशांच्या प्रतिक्रिया 🎥 ऐतिहासिक क्षणाचे प्रत्यक्ष चित्रीकरण बीडच्या रेल्वे इतिहासातील हा महत्त्वाचा क्षण आपल्या आठवणीत कायम राहील. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.