#वायरल🔴संपूर्ण दुसरी बारी | तुरेवाली गायिका - दक्षता लाड | वाद्यवृंदावर पैशांचा पाऊस🔥#टिपरीनृत्य
देवरूखचे कलाकार 🎭🎬
0:00 / 0:00
#वायरल🔴संपूर्ण दुसरी बारी | तुरेवाली गायिका - दक्षता लाड | वाद्यवृंदावर पैशांचा पाऊस🔥#टिपरीनृत्य
3 822 просмотра · 6 дн. назад
देवरूखचे कलाकार 🎭🎬
1,42 тыс. подписчиков
3 822 просмотра · 6 дн. назад
मित्रानो आपल्या देवरूख चे कलाकार या utube चॅनल च्या माध्यमातून कोकणातील नमन शक्तितुरा नमन आणि अनेक कोकणातील मनोरंजन क कार्यक्रम तुमच्या पर्यंत पोहोचण्याचा छोटासा प्रयत्न आहे...चॅनल वर घरबसल्या सर्वांना कोकणातील मनोरंजक कार्यक्रम बघायला मिळतील..🤩
.
.
.
कोकणची पारंपारिक लोककला आणि टिपरी नृत्याचा सुंदर नजराणा! ❤️
श्री सोळजाई टिपरी नृत्य, देवरुख पर्शरामवाडी यांची संपूर्ण दुसरी बारी या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे.
🎤 तुरेवाली गायिका – दक्षता लाड
💃 टिपरी फेम – सुरभी लाड आणि तिचे फॅन्स
🥁 वाजप असं वाजवलं की चक्क पैशांचा पाऊस पडला! 💰
🔥 पारंपारिक टिपरी नृत्याचा जबरदस्त ठेका आणि सुंदर सादरीकरण.
टिपरीनृत्याचा ठेका बघायचा असेल तर या टिपरी मंडळाचं सादरीकरण नक्की बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की आवडेल! ❤️
.
.
🔴 कार्यक्रमासाठी संपर्क 🔴
महेंद्र लाड – 8975755563
सागर पर्शराम – 9834780822
.
.
व्हिडिओ आवडला तर Like 👍 Share ↗️ आणि Channel Subscribe 🔔 नक्की करा.
#टिपरीनृत्य #श्रीसोळजाई #देवरुख #पर्शरामवाडी #दक्षतालाड #सुरभीलाड #कोकणचीलोककला #टिपरीफेम #लोककला #पारंपारिकनृत्य #टिपरी_नृत्य #टिपरीनृत्य #फुगडी #नाच #कोकण #कोकणसुख #कोकणसंस्कृती #कोकणचीकला #2025
#viralvideo #shakti_tura #तुरेवाले #महिलामंडळ #utubevideo #trending
#शाहीर दक्षता लाड
#तुरेवाले दक्षता लाड
#सुरभी लाड
#टिपरीफेम सुरभी लाड
#ratnagiri
#viralpost #explorepage #kokan #like #maharashtra #रत्नागिरी #ratnagiri #poster #posterdesign#banner #bannerdesign #art #artgallery #फुगडी #tipari #instalike#kokanimanus #kokani #mulgi #kokanchi_shan#kokankanya #kokanee #kokanchi_shan #kokanchi_mansa_sadhi_bholi #instapost #feed #explore #exploremore #share #instalike #follow #followme