Перейти к содержимому

Rahul Gandhi Protest LIVE | Gyanesh Kumar यांचा राजीनामा झाला तर खरंच काही बदलेल का? फरक पडेल? | ECI

Mumbai Tak

0:00 / 0:00

Rahul Gandhi Protest LIVE | Gyanesh Kumar यांचा राजीनामा झाला तर खरंच काही बदलेल का? फरक पडेल? | ECI

43 834 просмотра · Трансляция закончилась 8 ч назад
Mumbai Tak
4,68 млн подписчиков
43 834 просмотра · Трансляция закончилась 8 ч назад
Rahul Gandhi Protest LIVE | Gyanesh Kumar यांचा राजीनामा झाला तर खरंच काही बदलेल का? फरक पडेल? | ECI मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून दिल्लीमध्ये विरोधकांचं आंदोलन सुरू आहे. राहुल गांधी आणि INDIA Bloc मधील नेते विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision) प्रक्रियेतील कथित अनियमितता आणि निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनात ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी प्रमुख मुद्दा बनली आहे. मात्र, ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिला तर निवडणूक आयोगाच्या कामकाजात नेमका काय बदल होईल? पुढची नियुक्ती कशी होईल? सध्या उपस्थित केलेले प्रश्न केवळ व्यक्तीशी संबंधित आहेत की निवडणूक प्रक्रियेतील (Election Process) व्यापक बदलांची मागणी आहे? राहुल गांधींच्या आंदोलनाचा नेमका मुद्दा काय आहे आणि राजीनाम्याने कोणते प्रश्न सुटू शकतात किंवा कोणते प्रश्न कायम राहतील? पाहा या संपूर्ण विश्लेषणातून. #RahulGandhi #GyaneshKumar #ECI #ECIProtest #DelhiProtest #SIR #ElectionCommission #INDIAAlliance #RPT0284 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.