Перейти к содержимому

SHRI GANESH OMKAAR JAI JAI | श्रीगणेश ॐकार | Song #03 | BHAKTISANGAM | श्रीगणेश मानस पूजा

BHAKTISANGAM | by Kavi Mukund Pulliwar

0:00 / 0:00

SHRI GANESH OMKAAR JAI JAI | श्रीगणेश ॐकार | Song #03 | BHAKTISANGAM | श्रीगणेश मानस पूजा

199 просмотров · 2 недели назад
BHAKTISANGAM | by Kavi Mukund Pulliwar
203 подписчика
199 просмотров · 2 недели назад
🌺 ॥ श्री गणेशाय नमः ॥ 🌺 🚩 ॥ ॐ गं गणपतये नमः ॥ 🚩 माघ शुद्ध चतुर्थी आणि गणेशोत्सवाच्या या पावन पर्वावर,सुप्रसिद्ध कवि मुकुंद पुल्लीवार यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली ही भावपूर्ण गणेश भक्तीगीते ऐकून तुमचे मन प्रसन्न आणि भक्तीमय होईल. स्वरांच्या माध्यमातून परमेश्वराची अनुभूती देणारा हा एक आगळावेगळा भक्तीचा नजराणा आहे. श्री गणेशाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यातील विघ्ने,संकटे दूर होऊन सुख,समृद्धी,आरोग्य आणि शांती लाभो,हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना! मांगल्य,आनंद आणि भक्तीने नटलेले ही सुंदर भक्तीगीते नक्की ऐका आणि बाप्पाच्या भक्तीत लीन व्हा! 🌺✨ भक्तिसंगम अल्बम - श्रीगणेश ॐकार गीत - श्रीगणेश ओंकार जय जय काव्य - मुकुंद पुल्लीवार संगीत - पुरुषोत्तम सामक गायक - कोरस 🙏 समर्पण: ईश्वर आणि संतचरणी 🙏 ​🚀 About Our Channel / BHAKTISANGAM |by kavi Mukund Pulliwar हमारे चैनल पर आपको ऐसे ही सुंदर, शास्त्रीय और भावपूर्ण भक्तीगीत/भजनों का संग्रह मिलता रहेगा। 🌟चैनल को सब्सक्राइब करने और नए भजनों/भक्तीगितो से जुड़ने के लिए नीचे दी गई लिंक पर क्लिक करें ​🌟चॅनेलला सबस्क्राईब करण्यासाठी आणि नवीन भजनांचा/ भक्तीगीतांचा आनंद घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. ​🌟 ​​Click the link below to subscribe and stay updated with our latest bhajans/bhaktigeet. 👇 👇 👇 👇 https://tinyurl.com/SubscribeBhaktiSa... ​या सुंदर आणि दिव्य भजनांना नक्की ऐका, लाईक करा आणि सर्व भक्तांसोबत शेअर करा. कमेंट्समध्ये आपली प्रतिक्रिया द्यायला विसरू नका! 🙏✨ #GaneshBhaktigeete #MarathiBhaktiGeet #GaneshChaturthi #Ashtavinayak #GanpatiSongs #MarathiBhajan #MukundPulliwar #PurushottamSamak