आळेफाटा पोलिसांच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक उत्साहात; धरला पारंपरिक वाद्यांच्या ठेक्यावर ठेका
News24 Shivneri
0:00 / 0:00
आळेफाटा पोलिसांच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक उत्साहात; धरला पारंपरिक वाद्यांच्या ठेक्यावर ठेका
5 807 просмотров · 1 день назад
News24 Shivneri
4,6 тыс. подписчиков
5 807 просмотров · 1 день назад
आळेफाटा पोलिसांनी बसवलेल्या श्री गणपती बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूक उत्साहात पार पडली. 🥁🙏
यावेळी पोलिस अधिकारी व कर्मचारी तसेच उपस्थित नागरिकांनी पारंपरिक वाद्यांच्या ठेक्यावर उत्स्फूर्तपणे ठेका धरत गणरायाला निरोप दिला. ढोल-ताशांचा गजर, भक्तिमय वातावरण आणि उत्साहामुळे विसर्जन मिरवणुकीला विशेष रंगत आली.
📍 ठिकाण : आळेफाटा, ता. जुन्नर, जि. पुणे
व्हिडिओ आवडल्यास Like 👍 | Share ↗️ | Subscribe 🔔 नक्की करा.
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 9960842023
#आळेफाटा #आळेफाटापोलिस #गणपतीविसर्जन #गणपतीबाप्पामोरया #विसर्जनमिरवणूक #ढोलताशा #News24Shivneri #Junnar #Pune