पिंपरी-चिंचवड रेड झोन प्रश्नावर मोठी अपडेट | Pimpri Chinchwad Red Zone Latest Update
MAHAENEWS- महाईन्यूज
0:00 / 0:00
पिंपरी-चिंचवड रेड झोन प्रश्नावर मोठी अपडेट | Pimpri Chinchwad Red Zone Latest Update
4 115 просмотров · 3 месяца назад
MAHAENEWS- महाईन्यूज
20,6 тыс. подписчиков
4 115 просмотров · 3 месяца назад
पिंपरी-चिंचवडमधील रेड झोन बाधित नागरिकांच्या न्यायासाठी मोठी घडामोड!
विधानसभेत आमदार महेशदादा लांडगे यांनी मांडलेल्या लक्षवेधीची राज्य सरकारने दखल घेतली असून, राज्य शासन, संरक्षण विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या प्रतिनिधींची समन्वय समिती स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
या समितीकडून एका महिन्यात सविस्तर अहवाल सादर केला जाणार असून, त्यानंतर मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून केंद्र सरकार आणि संरक्षण मंत्रालयाकडे रेड झोनची हद्द कमी करण्यासाठी प्रभावी पाठपुरावा केला जाणार आहे.
रेड झोनमुळे अनेक वर्षांपासून अडचणीत असलेल्या सुमारे ७८ हजार मिळकतधारकांना न्याय मिळावा, विकासाला गती मिळावी आणि कायमस्वरूपी तोडगा निघावा, यासाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
📌 या विषयावरील अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला Like करा, Share करा आणि Channel Subscribe करा.
#RedZone #PimpriChinchwad #MaheshLandge #DevendraFadnavis #PCMC #Maharashtra #LatestUpdate #Politics #Development #Defence #BreakingNews