Chat at NDTV Marathi Manch | 'NDTV मराठी मंचच्या आयोजित कार्यक्रमातील संपूर्ण मुलाखत
Devendra Fadnavis
0:00 / 0:00
Chat at NDTV Marathi Manch | 'NDTV मराठी मंचच्या आयोजित कार्यक्रमातील संपूर्ण मुलाखत
61 737 просмотров · 2 месяца назад
Devendra Fadnavis
1,51 млн подписчиков
61 737 просмотров · 2 месяца назад
In the special program “Nari Shakti Maharashtrachi” by NDTV Marathi Manch, Chief Minister Devendra Fadnavis presented a detailed perspective on various schemes and policies implemented by the state government for women empowerment in Maharashtra. He explained key initiatives such as the Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana, Lakhpati Didi Abhiyan, women safety measures, fast-track courts, increasing participation of women in education and employment, and the government’s strong steps regarding women’s reservation. During the discussion, he highlighted the implementation of the schemes, the KYC process, eligibility criteria, and ongoing initiatives aimed at the economic self-reliance of women. He also elaborated on self-employment opportunities, entrepreneurship prospects, challenges in the agriculture sector, climate change, water conservation, solar energy, startups, industrial development, investment in the state, and overall development policies. In this conversation, he also spoke in detail about the direction of a developed Maharashtra in the future, the role of Nari Shakti, and socio-economic transformation.
NDTV मराठी मंच - “नारी शक्ती महाराष्ट्राची” या विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील महिला सक्षमीकरणासाठी राज्य सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांवर आणि धोरणांवर सविस्तर भूमिका मांडली. त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लखपती दीदी अभियान, महिला सुरक्षा व्यवस्था, फास्ट ट्रॅक कोर्ट, शिक्षण आणि रोजगारातील महिलांचा वाढता सहभाग तसेच महिला आरक्षण यावर सरकारच्या ठोस पावलांची माहिती दिली. संवादादरम्यान त्यांनी योजनेची अंमलबजावणी, केवायसी प्रक्रिया, पात्रता निकष आणि महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी सुरू असलेल्या उपक्रमांवर प्रकाश टाकला. तसेच स्वयंरोजगार, उद्योजकता संधी, कृषी क्षेत्रातील आव्हाने, हवामान बदल, जलसंधारण, सौरऊर्जा, स्टार्टअप्स, औद्योगिक विकास, गुंतवणूक आणि राज्याच्या एकूण विकास धोरणांवरही त्यांनी आपले विचार स्पष्ट केले. या चर्चेत त्यांनी भविष्यातील विकसित महाराष्ट्राची दिशा, नारी शक्तीची भूमिका आणि सामाजिक-आर्थिक परिवर्तनावरही सखोल भाष्य केले.
#NariShakti | 'NDTV मराठी मंचच्या आयोजित कार्यक्रमातील संपूर्ण मुलाखत | मुंबई | #DevendraFadnavis
(मुंबई | 1-6-2026)
#NDTVMarathiManch #WomenEmpowerment #LadkiBahinYojana #LakhpatiDidi #WomenSafety #WomenReservation #WomenLeadership #MahayutiGovernment #FarmerWelfare #AgricultureReforms #AIInAgriculture #Mahavistar #ClimateChange #RiverLinkingProject #WaterConservation #SolarEnergy #StartupMaharashtra #FDI #IndustrialGrowth #EconomicDevelopment #MarathaReservation #FastTrackCourts #LawAndOrder #YouthEmpowerment #DivijaFadnvis #RapidFireRound #InclusiveGrowth #DigitalMaharashtra #DevelopedMaharashtra #Maharashtra #Mumbai #NDTVMarathiManch #DevendraFadnavis #देवेंद्रफडणवीस
NDTV मराठीवरील खास मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा विकास, लाडकी बहीण योजना, मराठा आरक्षण, महिला केंद्रित योजना, विरोधकांचे खोटारडे आरोप आणि जनसमूहाचा पाठिंबा यावर प्रभावीपणे मत मांडले — प्लेलिस्टमधील सर्व व्हिडीओ नक्की पाहा!
👉 • Devendra Fadnavis Interview | NDTV Marathi...
अजेंडा महाराष्ट्राचा' या News18 लोकमतच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोजगार संधी, शेती व शेतकऱ्यांचा विकास, कृषी क्षेत्र, आर्थिक प्रगती आणि महायुती सरकारच्या धोरणांवर स्पष्ट आणि दूरदर्शी विचार मांडले — त्यांच्या स्पष्ट भूमिकेचा अनुभव घेण्यासाठी प्लेलिस्टमधील व्हिडीओ नक्की पाहा!
👉 • Devendra Fadnavis at News18 Lokmat's 'Agen...
Subscribe Now: http://bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔
Follow us to stay updated:
► Like us on Facebook: / devendra.fadnavis
► Follow us on Twitter: / dev_fadnavis
► Follow us on Instagram: / devendra_fadnavis