रोज बोला हे 30 सोपे इंग्रजी प्रश्न 💯 | Daily English Speaking Practice ✅
Learn with Suchii
0:00 / 0:00
रोज बोला हे 30 सोपे इंग्रजी प्रश्न 💯 | Daily English Speaking Practice ✅
5 621 просмотр · 4 дн. назад
Learn with Suchii
37,8 тыс. подписчиков
5 621 просмотр · 4 дн. назад
रोज बोला हे 30 सोपे इंग्रजी प्रश्न 💯 | Daily English Speaking Practice ✅
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,
आजच्या व्हिडिओमध्ये आपण रोजच्या संभाषणात लागणारे 30 सोपे आणि लहान इंग्रजी प्रश्न मराठीतून शिकणार आहोत. हे प्रश्न पाठ करून तुम्ही आजपासूनच आत्मविश्वासाने इंग्रजी बोलायला सुरुवात करू शकता!
📌 व्हिडिओमधील मुख्य भाग:
रोज लागणारे सोपे इंग्रजी प्रश्न ( Daily use easy English questions
मराठी अर्थ आणि अचूक उच्चार ( marathi meaning and pronunciation)
इंग्रजी बोलण्याचा सराव (Spoken English Practice)
📝 आजचा गृहपाठ (Homework):
"तू कधी पोहोचणार?" याला इंग्रजीत कसे विचाराल? तुमचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून सांगा!
व्हिडिओ आवडल्यास Like करा, मित्र-मैत्रिणींसोबत Share करा आणि आपल्या चॅनेलला Subscribe करायला विसरू नका!
#LearnEnglishInMarathi #SpokenEnglish #DailyUseEnglish #LearnWithSuchii #englishspeakingpractice #dailyuseenglishsentences