'Jayanti 2' मधून आता कोणतं आंदोलन पेटणार..कलाकार स्पष्टच म्हणाले...Priyadarshini Indalkar
Abhijat Marathi Filmy
0:00 / 0:00
'Jayanti 2' मधून आता कोणतं आंदोलन पेटणार..कलाकार स्पष्टच म्हणाले...Priyadarshini Indalkar
110 547 просмотров · 13 дней назад
Abhijat Marathi Filmy
33,4 тыс. подписчиков
110 547 просмотров · 13 дней назад
कॉलेजमधील रॅगिंग, भेदभाव आणि अन्यायाविरोधात उभा राहणारा संघर्ष… ‘जयंती २’चा विषय पुन्हा एकदा सामाजिक प्रश्नांना भिडणारा आहे. या चित्रपटातून नेमका कोणता संदेश दिला जाणार? आणि ‘जयंती २’मधून आता कोणतं आंदोलन पेटणार? यावर चित्रपटातील कलाकारांनी काय सांगितलं?
अभिनेता ऋतुराज वानखेडे, प्रियदर्शनी इंदलकर, पायल जाधव, रोहिणी हट्टंगडी, देविका दफ्तरदार यांच्यासह कलाकारांनी व्यक्त केलेल्या खास प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा!
#Jayanti2 #जयंती2 #Jayanti2MarathiMovie #MarathiMovie #MarathiCinema #MarathiFilm #MarathiActor #RuturajWankhede #PriyadarshiniIndalkar #PayalJadhav #RohiniHattangadi #MarathiEntertainment #MarathiNews #MarathiFilmNews #Jayanti2Trailer #MarathiMovies2026 #मराठीसिनेमा #मराठीचित्रपट
Jayanti 2, Jayanti 2 Marathi Movie, जयंती 2, जयंती २, Jayanti 2 movie, Jayanti 2 trailer, Jayanti 2 Marathi film, Jayanti 2 cast, Ruturaj Wankhede, Priyadarshini Indalkar, Payal Jadhav, Rohini Hattangadi, Devika Daftardar, Shailesh Narwade, Marathi movie 2026, Marathi cinema, Marathi film, Marathi movie news, Jayanti 2 interview, Jayanti 2 actors interview, Jayanti 2 आंदोलन, जयंती 2 आंदोलन, कॉलेज रॅगिंग, जातीभेद, मराठी मनोरंजन, मराठी चित्रपट