Перейти к содержимому

JOB LOSS ते WORLD-CLASS STUDIO! | शशिकांत शिरसाट यांचा प्रेरणादायी प्रवास | Lokarth Podcast

Lokarth podcast и Lokarth media

0:00 / 0:00

JOB LOSS ते WORLD-CLASS STUDIO! | शशिकांत शिरसाट यांचा प्रेरणादायी प्रवास | Lokarth Podcast

1 431 просмотр · 8 дней назад
Lokarth podcast и Lokarth media
1 431 просмотр · 8 дней назад
JOB LOSS ते WORLD-CLASS STUDIO! | शशिकांत शिरसाट यांचा प्रेरणादायी प्रवास | Lokarth Podcast नोकरी गेली… पण स्वप्न थांबलं नाही! 🔥 पुणे-मुंबईपुरता मर्यादित समजला जाणारा स्टुडिओ उभारणीचा प्रवास आत्मसात करत शशिकांत शिरसाट यांनी मराठवाड्यात दर्जेदार आणि तंत्रशुद्ध स्टुडिओ उभारण्याची नवी वाट निर्माण केली. छत्रपती संभाजीनगरातील ‘लोकार्थ मीडिया’चा तंत्रशुद्ध स्टुडिओ ही त्यांच्याच कौशल्याची आणि मेहनतीची निर्मिती आहे. JOB LOSS ते WORLD-CLASS STUDIO — संघर्ष, कौशल्य, संधी आणि यशाचा हा प्रेरणादायी प्रवास जाणून घेण्यासाठी पाहा Lokarth Podcast. या खास संवादात शशिकांत शिरसाट यांच्या प्रवासाचा उलगडा केला आहे लोकार्थचे Chief Sub-Editor राहुल ढोले यांनी. 🎙️ Host: राहुल ढोले 🎥 Podcast: Lokarth Media 📍 Chhatrapati Sambhajinagar | Marathwada संकल्पना – भगवान खेडकर मार्गदर्शक – धनंजय लांबे ( Chief Editor Lokarth Media ) Host – राहुल – ( Sr. Sub Editor Lokarth Media ) Guest - शशिकांत शिरसाठ ( South Central Broadcast Company ) Camera – विकास राचतवार एडिटिंग – आकाश ठोकळ व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Share ↗️ | Subscribe 🔔 करा. #Lokarth #LokarthPodcast #Podcast #InspiringJourney #SuccessStory #Entrepreneurship #Studio #Marathwada #ChhatrapatiSambhajinagar #motivation