Перейти к содержимому

स्वयंपूर्ण उपचारांनी विनाअडथळे झाली संतानप्राप्ती ! Niraamay Wellness Center

Niraamay Wellness Center

0:00 / 0:00

स्वयंपूर्ण उपचारांनी विनाअडथळे झाली संतानप्राप्ती ! Niraamay Wellness Center

3 168 просмотров · 1 г. назад
Niraamay Wellness Center
243 тыс. подписчиков
3 168 просмотров · 1 г. назад
बाळासाठी प्रयत्न करणाऱ्या नूपुर डाळिंबकर यांना अपत्यप्राप्तीसाठी IVF किंवा अन्य कृत्रिम उपचारांकडे जायचे नव्हते. त्या निरामयमध्ये आल्या आणि त्यांनी ट्रीटमेंट सुरू केली. काही काळातच त्यांना 'गुड न्यूज' मिळाली आणि नंतर त्यांनी एका गोंडस बाळाला जन्मही दिला. त्यांचा हा अनुभव ऐकण्यासाठी हा व्हिडिओ अवश्य पाहा. तुमच्या माहितीतही अपत्यप्राप्तीसाठी प्रयत्न करणाऱ्या जोडप्यांना हा व्हिडिओ अवश्य शेअर करा. Gave birth to baby without any complications Nupur Dalimbkar who was trying to conceive a child was not ready to opt for artificial options such as IVF. She approached Niraamay and began undergoing treatment. Soon she shared the good news and thereafter she gave birth to a cute baby. Do watch this video to know about her experience. Share it with the couples who you know are trying to conceive a child. अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24 Website : https://niraamay.com/ Facebook :   / niraamay   Instagram :   / niraamaywellness   Telegram : https://t.me/niraamay Subscribe -    / @niraamaywellnesscenter   -------- Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो. #niraamay #niraamaywellnesscentre #energyhealing #healing #naturalconceive #ivf #healingprocess #testimonials #patienttestimonials #SwayampurnaUpchar