वळणईचा राजा बाप्पा आगमन 2026 🚩 | मालाड पश्चिम | Sarang Beats
Nature Nomad Lens
0:00 / 0:00
वळणईचा राजा बाप्पा आगमन 2026 🚩 | मालाड पश्चिम | Sarang Beats
285 просмотров · 5 дней назад
Nature Nomad Lens
70 подписчиков
285 просмотров · 5 дней назад
🚩 वळणईचा राजा बाप्पा आगमन सोहळा 2026 🙏✨
काल मालाड पश्चिम, ऑर्लेम येथे वळणईचा राजा बाप्पाच्या भव्य आगमन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. बाप्पाच्या आगमनाने संपूर्ण परिसर भक्तिमय आणि उत्साहाने भारावून गेला. ❤️🙏
या आगमन सोहळ्याची खास आकर्षण ठरले मालाड पश्चिममधील प्रसिद्ध Sarang Beats यांचे दमदार वादन 🥁🔥 तसेच कुलस्वामिनी लेझिम ढोल ताशा पथक, दहिसर पूर्व यांच्या जोशपूर्ण सादरीकरणाने वातावरण आणखी उत्साहपूर्ण झाले. 🚩🥁
भक्तांचा उत्साह, ढोल-ताशांचा गजर आणि बाप्पाचे मनमोहक दर्शन असा हा सुंदर आगमन सोहळा कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न केला आहे. ❤️
🙏 गणपती बाप्पा मोरया!
🚩 मंगलमूर्ती मोरया! 🚩
व्हिडिओ आवडला असेल तर Like 👍 | Comment 💬 | Share ↗️ | Subscribe 🔔 नक्की करा.
#mumbaiganeshutsav #Sarangbeats #aagman2026 #Mumbaiaagman #trending #ganpatibappamorya