Happy Birthday Snowy 🎂 | आनंदाच्या दिवसाचा शेवट टेन्शनमध्ये झाला… पण शेवटी🥹 @PriyankaPrakashh
PriyankaPrakash
0:00 / 0:00
Happy Birthday Snowy 🎂 | आनंदाच्या दिवसाचा शेवट टेन्शनमध्ये झाला… पण शेवटी🥹 @PriyankaPrakashh
197 180 просмотров · 3 дн. назад
PriyankaPrakash
203 тыс. подписчиков
197 180 просмотров · 3 дн. назад
या vlog मध्ये Snowy च्या 4th Birthdayचा सुंदर आणि emotional दिवस तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 🎂❤️ तिचा birthday खूप छान celebrate केला, family, friends आणि भरपूर love सोबत तिचा special day अजूनच खास झाला. 🥹✨
पण birthday celebration संपल्यानंतर अचानक Snowy ची सोन्याची chain सापडत नव्हती! 😰 पुढचे जवळपास 1–2 तास आम्ही सगळे मिळून घरभर ती chain शोधत होतो. सगळ्यांचीच tension वाढली होती… शेवटी ती chain सापडली कि नाही ते तुम्हाला vlog बघून समजेल ❤️🥹
Snowy ला तुमच्या सगळ्यांचे प्रेम, आशीर्वाद आणि birthday wishes दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद! ❤️
Vlog आवडला तर Like करा, Comment मध्ये Snowy ला तुमच्या शुभेच्छा द्या आणि Channel Subscribe करायला विसरू नका! ❤️
#Snowy #SnowyBirthday #4thBirthday #BirthdayVlog #FamilyVlog #MarathiVlog #PrakashMahajan #FamilyMoments #BirthdayCelebration
Click here to follow us on Instagram and keep yourself entertain every day
/ prakashmahajan
/ priyarautmahajan
/ snowymahajan
/ dipak_mahajan10