Перейти к содержимому

सावधान! 'वर्ग २' ची जमीन तुम्हाला रस्त्यावर आणू शकते

Aarthik Jagruti

0:00 / 0:00

सावधान! 'वर्ग २' ची जमीन तुम्हाला रस्त्यावर आणू शकते

24 381 просмотр · 5 мес. назад
Aarthik Jagruti
33,3 тыс. подписчиков
24 381 просмотр · 5 мес. назад
तुम्ही जमीन घेण्याचा विचार करताय? ७/१२ वर नाव आलं की सगळं सुरक्षित वाटतं? पण फक्त एका छोट्या चुकीमुळे तुमचे लाखो रुपये बुडू शकतात! महाराष्ट्रात हजारो लोक वर्ग २ जमिनीच्या व्यवहारात अडकून आपली आयुष्यभराची कमाई गमावतात. या व्हिडिओमध्ये जाणून घ्या: ✔ वर्ग १ आणि वर्ग २ जमीन म्हणजे नेमकं काय ✔ ७/१२ वर ‘भोगवटदार’ म्हणजे काय बघायचं ✔ B1 / B2 चा गैरसमज काय आहे ✔ वर्ग २ जमीन घेतली तर धोका काय ✔ जमीन जप्त होण्यामागचं कारण ✔ वर्ग २ ते वर्ग १ conversion process ✔ जमीन घेताना कोणत्या चुका टाळाव्या जमीन घेताना ही माहिती माहित नसेल तर तुम्ही मोठ्या संकटात अडकू शकता. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि इतरांनाही share करा Stay Informed, Stay Compliant. Our Contact No. 7249118562 What is Covered 00:00 Introduction 01:20 वर्ग १ जमीन: तुमची हक्काची मालमत्ता 02:05 वर्ग २ जमीन: मालक तुम्ही, पण ताबा सरकारचा! 03:06 ७/१२ वरचा तो 'गोंधळ' आणि 'B1' चा फटका! 04:10 वर्ग २ चे वर्ग १ मध्ये रूपांतर: खिशाला पडणारं भगदाड! 05:04 Conclusion Your Queries: What is Class 1 and Class 2 land in Maharashtra? What does “Bhogvatdar” mean on 7/12 extract? Is it safe to buy Class 2 land in Maharashtra? What are the risks of buying Class 2 land? Can Class 2 land be converted to Class 1? What is the process to convert Class 2 to Class 1 land? What is B1 and B2 land classification? Can government take back Class 2 land? What legal checks to do before buying land? How to verify 7/12 details before land purchase? What mistakes to avoid while buying land in Maharashtra? What happens if land is purchased illegally? Follow us: Facebook:   / aarthikjagrutifinancialawareness   Instagram:   / aarthikjagruti   Film Credits: Digitrekkers Techsolutions Pvt. Ltd. https://www.instagram.com/digitrekker... #LandFraud #LandPurchase #Maharashtra #maharashtranews #propertylaws #propertylawindia #realestateindia #landinvestment #legalawareness #propertytips #landconversion #AarthikJagruti #homebuyers #7/12Utara #Bhogvatdar #propertyawareness #landbuyingtips #marathifinance #MarathiBusiness #FinancialAwareness #MarathiContent #landinvestment