🪔🪩🎇दिवाळीत नवीन Blouse घ्यायची गरज नाही, घरीच बनवा मनासारखं Design! 😍🪡 दिवाळीसाठी स्वतःच्या हाताने 🪔
Rama Jadhav
0:00 / 0:00
🪔🪩🎇दिवाळीत नवीन Blouse घ्यायची गरज नाही, घरीच बनवा मनासारखं Design! 😍🪡 दिवाळीसाठी स्वतःच्या हाताने 🪔
178 просмотров · 13 дн. назад
Rama Jadhav
127 подписчиков
178 просмотров · 13 дн. назад
🪡 Aari Work Journey ❤️
Aari work शिकू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी माझा हा छोटासा प्रयत्न! 🥰🧵
या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला Aari work सोप्या पद्धतीने शिकवणार आहे आणि माझ्या Aari work journey मध्ये मी स्वतः केलेले blouse designs सुद्धा दाखवणार आहे. 👚💖
सुरुवातीपासून शिकण्याचा प्रवास, नवीन डिझाइन्स आणि माझ्या मेहनतीतून तयार झालेले सुंदर ब्लाउज! ✨
माझ्यासारखंच तुम्हालाही Aari work शिकायचं असेल, तर माझ्यासोबत या सुंदर प्रवासात नक्की सहभागी व्हा. ❤️🪡
तुमचा सपोर्ट आणि प्रेम असंच राहू द्या! 🫶🏻
#AariWork #AariWorkTutorial #AariWorkJourney #BlouseDesign #HandEmbroidery #AariEmbroidery #MarathiCreator #AariWorkForBeginners #BlouseWork #HandmadeWithLove