Перейти к содержимому

BJP Vs Shivsena LIVE | विधान परिषदेच्या निकालानंतर भाजप - सेनेमध्ये नाराजीचा सूर, शेवट कसा होणार?

Mumbai Tak

0:00 / 0:00

BJP Vs Shivsena LIVE | विधान परिषदेच्या निकालानंतर भाजप - सेनेमध्ये नाराजीचा सूर, शेवट कसा होणार?

89 828 просмотров · Трансляция закончилась 9 ч назад
Mumbai Tak
4,7 млн подписчиков
89 828 просмотров · Трансляция закончилась 9 ч назад
BJP Vs Shivsena LIVE | विधान परिषदेच्या निकालानंतर भाजप - सेनेमध्ये नाराजीचा सूर, शेवट कसा होणार? महाराष्ट्र विधान परिषद (Maharashtra MLC Election Results 2026) निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी महायुतीमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. पाच जागांपैकी महाविकास आघाडीने तीन, तर महायुतीने दोन जागा जिंकल्या. या निकालानंतर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांच्यावर भाजपच्या उमेदवाराविरोधात काम केल्याचा आरोप केला. धंगेकर यांनीही राज्यातील नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावं, अशी मागणी केली. दुसरीकडे, शिवसेनेचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी भाजपच्या उमेदवार निवडीवर आणि पक्षांतर्गत नाराजीवर बोट ठेवलं. नागपूरमधील पराभवावरूनही भाजपला आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला देण्यात आला. विधान परिषद निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी नेमकी कोणाची? भाजप आणि शिवसेनेतील वाद मिटणार की महायुतीतील तणाव आणखी वाढणार? पाहा या LIVE चर्चेत संपूर्ण राजकीय घडामोडी आणि पुढील समीकरणं. #BJPvsShivsena #MaharashtraPolitics #MLCElection2026 #EknathShinde #RavindraDhangekar #MumbaiTak #NavnathBan 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.