Vijay Chavan Bhavani Rajesh salunke and Nilesh Salunke Shantaram Chawl #dholibaja #2026 #girgaon
Nilesh Jadhav
0:00 / 0:00
Vijay Chavan Bhavani Rajesh salunke and Nilesh Salunke Shantaram Chawl #dholibaja #2026 #girgaon
28 956 просмотров · 2 нед. назад
Nilesh Jadhav
223 подписчика
28 956 просмотров · 2 нед. назад
🥁 परंपरेचा नाद… गिरगावच्या संस्कृतीचा अभिमान! 🙏❤️
बेढेकर सदन, शांताराम चाळ, गिरगाव येथील सार्वजनिक गणेशोत्सवाची विसर्जन मिरवणूक आजही पारंपरिक ढोली बाजा (कच्ची बाजा)च्या निनादात मोठ्या भक्तिभावाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडते.
या मंगल विसर्जन सोहळ्यात वादन करण्याचा मान आपल्या लाडक्या आणि गिरगावचे अभिमान असलेल्या विजय चव्हाण यांच्या वादनाने लाभतो. त्यांच्या दमदार आणि पारंपरिक वादनामुळे मिरवणुकीला एक वेगळीच रंगत आणि ऊर्जा प्राप्त होते. 🥁🔥
🎶 वादनाची साथ:
🥁 ढोल – विजय चव्हाण & भवानी
🎵 शहनाई – राजेश साळुंके, निलेश साळुंके & सदाशिव मास्तर
गिरगावची परंपरा… ढोली बाजाचा नाद… आणि बाप्पाच्या विसर्जनाची अविस्मरणीय अनुभूती! ❤️🙏
#girgaon #ganpativisarjan #dholibaja #KacchiBaja #ganpatibappamorya #GirgaonCulture #traditionalmusic #ganeshotsav #mumbaiculture #ganpativisarjan2026