Перейти к содержимому

Solapur Crime News : साठाव्या वर्षी प्रेम, सुनेवरुन वादाचा भडका, उसात मृतदेह जाळला

Mumbai Tak

0:00 / 0:00

Solapur Crime News : साठाव्या वर्षी प्रेम, सुनेवरुन वादाचा भडका, उसात मृतदेह जाळला

26 013 просмотров · 1 день назад
Mumbai Tak
4,67 млн подписчиков
26 013 просмотров · 1 день назад
पंढरपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ६० वर्षीय महिलेने तिच्या प्रियकराचा खून करुन त्याचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. भांडणातून रागातून महिलेने टोकाचं पाऊल उचललं. गेल्या काही वर्षांपासून दोघांचे प्रेम संबंध असल्याचं तपासातून समोर आलं आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून महिलेला अटक करण्यात आली आहे. #pandharpur #crimenews #pandharpurnews #MHT028 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.