Перейти к содержимому

जेजुरीत मिसळ ते मटण! | Jejuri Food Vlog | Jithe Jau Tithe Khau

जिथे जाऊ तिथे खाऊ и ещё 2

0:00 / 0:00

जेजुरीत मिसळ ते मटण! | Jejuri Food Vlog | Jithe Jau Tithe Khau

21 671 просмотр · 14 часов назад
जिथे जाऊ तिथे खाऊ и ещё 2
21 671 просмотр · 14 часов назад
जेजुरीत अप्पांची मिसळ ते विलास लंच होमचं मटण—अण्णांसोबत झणझणीत खाद्यभ्रमंती! खंडोबाचं दर्शन, शाकाहारी मेजवानी आणि कानिफनाथ वडापावची खास गोष्ट अनुभवूया या Jejuri Food Vlog मध्ये! ‘जिथे जाऊ तिथे खाऊ’च्या या भागात गणेश अण्णा लोणकर पोहोचलेत खंडोबाच्या नगरीत—जेजुरीत! इथल्या चवींसोबत भेटूया त्या चवी जपणाऱ्या माणसांना आणि ऐकूया त्यांच्या प्रवासाच्या गोष्टी. 📍 या भागात कुठे गेलो आणि काय खाल्लं? • अप्पांची मिसळ — १९७५ पासूनच्या प्रवासाची गोष्ट आणि झणझणीत मिसळीने दिवसाची सुरुवात. • जेजुरी गड व श्री खंडोबाचं मंदिर — खाद्यभ्रमंतीसोबत खंडोबाचं दर्शन. • विठ्ठल ढाबा — शुद्ध शाकाहारी जेवणाचा आस्वाद आणि मालकांच्या संघर्षाची गोष्ट. • विलास लंच होम — मटणाची मेजवानी आणि सुमारे ९५ वर्षांच्या मटणपरंपरेची ओळख. • कानिफनाथ वडापाव — ४० वर्षांपूर्वी ५५ पैशांत मिळणाऱ्या वडापावपासून आजवरच्या प्रवासाची खास गोष्ट! 💬 जेजुरीत तुमचा आवडता खाऊचा अड्डा कोणता? ठिकाण आणि तिथला चाखायलाच हवा असा पदार्थ कमेंटमध्ये सांगा! अशाच खाद्यभ्रमंतीसाठी ‘जिथे जाऊ तिथे खाऊ’ चॅनेलला Subscribe करा आणि हा भाग तुमच्या खवय्ये मित्रांसोबत शेअर करा! येळकोट येळकोट जय मल्हार! 🙏 Explore Jejuri food with Ganesh Anna Lonkar in this Marathi food vlog from Jithe Jau Tithe Khau. Join us for Appanchi Misal, Khandoba temple darshan, vegetarian food at Vitthal Dhaba, mutton at Vilas Lunch Home and the story of Kanifnath Vada Pav. Discover the local flavours, people and food traditions of Jejuri, Maharashtra. #Jejuri #JejuriFood #MarathiFoodVlog #JitheJauTitheKhau #जेजुरी