Перейти к содержимому

Dabhosa waterfall | Jawahar Waterfall | Dabhosa Waterfall - Complete Guide • Jawhar Hill Station

Sk Palgharkar Vlogs

0:00 / 0:00

Dabhosa waterfall | Jawahar Waterfall | Dabhosa Waterfall - Complete Guide • Jawhar Hill Station

1 308 просмотров · 4 года назад
Sk Palgharkar Vlogs
1,65 тыс. подписчиков
1 308 просмотров · 4 года назад
सर्वांना माझा नमस्कार , तर मित्रांनो या video मध्ये तुम्हाला आम्ही स्वर्गीय सफर घड़वणार आहे. पालघर मधील जव्हार येथे दाभोसा धबधबा चे विहंगमय दृश्य तुम्ही बघणार आहेत. Camera gear -: Samsung Galaxy A50 🌳 दाभोसा हा महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील,जव्हार तालुक्यातील एक बारमाही धबधबा आहे. सुमारे ३०० फूट उंचीचा हा धबधबा जव्हारपासून २० K.M अतरांवर आहे.आणि मुंबई पासून १५० K.M अंतरावर आहे. 🌳 हिरव्यागार डोंगरांच्या कुशीत कडय़ावरून कोसळणारी दाभोसाची पांढरीशुभ्र धारा पाहणे हा खरोखरच अनोखा अनुभव असतो. पायवाटेने तोल सांभाळत, जरा घसरत, दरीत उतरल्यानंतर काना-मनात भरून राहतो तो धबधब्याच्या धारेचा धीरगंभीर नाद, ओंकाराच्या अनाहत नादाशी नातं सांगणारा तो नाद नंतरही कानात गुंजत राहतो. 🌳 जव्हार पासुन जवळ जवळ दाभोसा धबधबा 20 K.M अंतराव आहे . 🌳 दाभोसा धबधबा या डोंगरातील पाऊस सुरु असताना तो अतिशय सुंदर दिसतो. 💞 पाऊसामध्ये इथेच निसर्ग ,डॅम्प चा परिसर ,डॅम पलीकडे असणारे लहान-लहान बेट खुप सुंदर दिसतात . #SkPalgharkarVolgs #Dabhosawaterfalls #maharashtra #dabhosa #nature # About Dabhosa waterfall is located at natural surroundings and is functioning as the major source of irrigation to the farming fields of palghar. ⚫Best Time to Visit Morning, Afternoon, Evening Recommended Hours Min. 1 hour Best Visited With Group, Solo, Couple, Family Allowed Camera, Video, Footwear. ⚫ Video shoot :- Nikhil help team Contact :- Sk Palgharkar Vlogs .Licence You're free to use this song in any of your videos, but you must include the following in your video description (copy & paste) No Copyright Music. Video Link : http://www.bensound.com    / audiolibrary-channel   Video Link : Video Link : Video Link : Video Link :