Перейти к содержимому

दिवाळीसाठी दादरच्या स्ट्रीटमार्केटमध्ये आल्यात नवनवीन वस्तू #रु.5 पासून सुरु#Diwali Street Shopping

Sharad Arekar Vlog

0:00 / 0:00

दिवाळीसाठी दादरच्या स्ट्रीटमार्केटमध्ये आल्यात नवनवीन वस्तू #रु.5 पासून सुरु#Diwali Street Shopping

5 910 просмотров · 11 месяцев назад
Sharad Arekar Vlog
7,94 тыс. подписчиков
5 910 просмотров · 11 месяцев назад
नमस्कार मित्रांनो आज मी घेऊन आलोय तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ, तुम्हाला तर माहित असेल लवकरच दिवाळी हा सण जवळ आला आहे आणि सर्वांनी दिवाळीची खरेदी सुरु केली आहे .दिवाळी सजावटीमध्ये अनेक वस्तू लागतात त्याच घेण्यासाठी आपण आज आपण आलेलो आहे दादर मार्केट येथे. दादर मार्केट हे होलसेल मार्केट आहे. या मार्केट मध्ये दिवाळी सजावटीसाठी वेगवेगळ्या प्रकारची फुले,लाईटिंग, कंदील, पणत्या,रांगोळी तसेच अनेक पद्धतीच सजावटीच सामान होलसेल दराने मिळते तर तुम्ही येथे जरूर भेट दया. नमस्कार मित्रानो , मला आशा आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडतील, कृपया माझ्या "शरद आरेकर" या चॅनेलला सपोर्ट करा, मी उत्तमोत्तम विडिओसह तुमचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करेन, विडिओ पाहत राहा 😄 लाईक बटण दाबा👍 आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. विडिओ पहिल्याबद्दल धन्यवाद.🙏 Hello friends today I have brought a new video for you, as you know the festival of Diwali is coming soon and everyone has started shopping for Diwali. Today we have come to dadar market to buy many items needed for Diwali decoration. Dadar Market is a wholesale market. In this market, you can find different types of flowers, lighting, lanterns, garlands, rangolis and many decorative items at wholesale prices for Diwali decoration, then you must visit here. Hello friends , I hope you like the videos , please support my channel " Sharad Arekar " , I will try to entertain you with best videos , keep watching 😄 press like button👍 and subscribe my channel . Thanks for the video first.🙏 ========================================= Disclaimer: We are only Marathi vloggers. Market and exhibition video series for public educational purposes only. Our aim is to connect only retailers and consumers directly. We are not aware and responsible for prices or their reliability, we shoot at their shop locations. Please be careful when dealing with anyone, do business at your own risk.