Bajaj RE रिक्षा बद्दल संपूर्ण माहिती | Auto Rickshaw information in Marathi | anandshindevlogkhopoli
Anand Shinde
0:00 / 0:00
Bajaj RE रिक्षा बद्दल संपूर्ण माहिती | Auto Rickshaw information in Marathi | anandshindevlogkhopoli
8 656 просмотров · 7 мес. назад
Anand Shinde
12 тыс. подписчиков
8 656 просмотров · 7 мес. назад
✅ नमस्कार मित्रांनो, रिक्षा बद्दल माहिती सांगण्याचा कारण एकच की खूप दिवसापासून मी सुद्धा रिक्षा चालवत आहे आणि माझी रिक्षा ही दोन ते तीन वर्षे जुनी आहे त्यामुळे मला जे अनुभव आले आणि मी ज्या गोष्टी अनुभवल्या त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय, कारण मला असं वाटतं की आत्ताच्या नवीन रिक्षा आल्या आहेत त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती ही लोकांपर्यंत पोहोचणे खूप महत्त्वाची आहे, म्हणून मला ज्या पद्धतीने माहिती पोहोचता येईल आणि जेवढी माहिती मला माहिती होती ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली आणि यामध्ये जर काही चुकलं असेल तर मला माफ करा आणि माझा व्हिडिओ मात्र संपूर्ण बघा...❤️💯
धन्यवाद...🙏
#trending #khopoli #mumbai #shortvideos #konkanpremi #autorickshaw #information #rickshawala