Перейти к содержимому

बत्तीस शिराळ्याची नागपंचमी एवढी प्रसिद्ध का? |गोरक्षनाथांपासून आजपर्यंतची कथा

ॐ दिव्य मंत्र पुष्पांजली

0:00 / 0:00

बत्तीस शिराळ्याची नागपंचमी एवढी प्रसिद्ध का? |गोरक्षनाथांपासून आजपर्यंतची कथा

42 528 просмотров · 1 мес. назад
ॐ दिव्य मंत्र पुष्पांजली
728 подписчиков
42 528 просмотров · 1 мес. назад
ॐ दिव्य मंत्र पुष्पांजलीमध्ये आपले मनःपूर्वक स्वागत. महाराष्ट्रात नागपंचमी अनेक ठिकाणी श्रद्धेने साजरी केली जाते. पण बत्तीस शिराळ्याची नागपंचमी या उत्सवाला एक वेगळीच ओळख आहे. बत्तीस शिराळ्यातच नागपंचमीची परंपरा इतकी प्रसिद्ध का झाली? या परंपरेचा संबंध नाथ संप्रदायातील महायोगी गोरखनाथांशी कसा जोडला जातो? “बत्तीस शिराळा” हे नाव कसं पडलं? पूर्वी नागपंचमीच्या दिवशी जिवंत नागांची पूजा कशी केली जात असे? नागदेवतेला भारतीय धार्मिक परंपरेत एवढं महत्त्व का आहे? आणि काळानुसार नागपूजा, वन्यजीव संरक्षण आणि कायदे यांच्यात कसा बदल झाला? या व्हिडिओमध्ये आपण बत्तीस शिराळ्याच्या नागपंचमीची लोकश्रद्धा, गोरखनाथांची आख्यायिका, नागदेवतेशी जोडलेली पुराणपरंपरा आणि या उत्सवाचा बदलता प्रवास जाणून घेणार आहोत. शेवटी आपण हेही पाहूया की परंपरा जपत असताना निसर्ग आणि वन्यजीवांचं संरक्षण का महत्त्वाचं आहे. 🙏 तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर Like नक्की करा. 🔔 अशाच धार्मिक कथा, पुराणपरंपरा आणि भारतीय संस्कृतीशी संबंधित माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी चॅनेल Subscribe करा. 📲 हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत आणि नातेवाईकांसोबत Share करा. नागदेवतेला नमन 🙏🐍 हर हर महादेव! 🕉️ #नागपंचमी #बत्तीसशिराळा #शिराळा #नागदेवता #गोरखनाथ #नागपूजा #नागपंचमीइतिहास #महाराष्ट्र #धार्मिककथा #भारतीयसंस्कृती #NagPanchami #BattisShirala #shiv