आई माझी आई माझी आई नंदाई ♥️🙏🏻
@Pranjalveera
0:00 / 0:00
आई माझी आई माझी आई नंदाई ♥️🙏🏻
18 164 просмотра · 1 месяц назад
@Pranjalveera
350 подписчиков
18 164 просмотра · 1 месяц назад
🙏🏻 ॐ मनःसामर्थ्यदाता श्री अनिरुद्धाय नमः 🙏🏻
🌸 आई माझी आई माझी आई नंदाई 🌸
आई नंदाईच्या प्रेमाची, मायेची आणि कृपादृष्टीची अनुभूती देणारे हे माझे मनापासून रचलेले भक्तिगीत आज तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिच्याच चरणी अर्पण 🙏🏻❤️
आई नंदाईचे प्रेम असेच प्रत्येकाच्या जीवनात भक्तीचे बीज रुजवो आणि त्या भक्तीचे सुंदर रोपटे बापूकृपेने बहरत जावो. 🌱🙏🏻
“आई माझी आई माझी आई नंदाई
तूच माझी माय, तूच माझी आई…”
हे गीत माझ्या मनातील भक्तिभावातून साकारले आहे. आई नंदाईच्या चरणी ही छोटीशी भक्तिसुमन अर्पण. 🌸🙏🏻
🎵 गीताचे बोल व चाल: प्रांजल देशपांडे
🎶 संगीत: Suno AI च्या सहाय्याने
🎬 व्हिडिओ एडिटिंग: प्रांजल देशपांडे
🖼️ दृश्यसाहित्य: संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध दृश्ये तसेच DMV स्वयंसेवकांनी तयार केलेल्या Reels मधील दृश्यांचा वापर
हे भक्तिगीत आवडल्यास Like 👍🏻 करा, Share 🙏🏻 करा आणि Channel Subscribe करा. ❤️
सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे आशिर्वाद आणि आई नंदाईची कृपा सर्वांवर सदैव राहोत. 🙏🏻
आई माझी आई माझी आई नंदाई
आई माझी आई माझी आई नंदाई
तू आनंदाची खाण
तू भक्तीचे माहेर
सावळ्या हरिच्या चरणांशी गं नेणारी तू वाट
तू मायेचा सागर
हरिच्या मुरलीमधला सूर
आई हात तुझा हाती धरता मज भेटला हरिहर
तू रोवलेले भक्तीबीज हे
डवरूनी यावे जीवनी
तू आशिष दे आम्हालागी
राहू अंबज्ञ हरिचरणी
राहू अंबज्ञ हरिचरणी
राहू अंबज्ञ हरिचरणी
आई माझी आई माझी आई नंदाई
आई माझी आई माझी आई नंदाई
#आईमाझीआईमाझीआईनंदाई #नंदाई #नंदाईभक्तिगीत #मराठीभक्तिगीत #अनिरुद्धबापू #NandaiBhaktigeet #MarathiBhaktigeet #aniruddhabhakti #aniruddhabhaktibhavchaitanya #Manasamarthyadata #Ambadnya
#AniruddhaDevotionSentience
॥ हरि ॐ ॥ श्रीराम ॥ अंबज्ञ ॥ नाथसंविध ॥