माणुसकीच्या रंगात रंगलेला गणेशोत्सव | Episode 279
Hobby Dooby Do
0:00 / 0:00
माणुसकीच्या रंगात रंगलेला गणेशोत्सव | Episode 279
56 просмотров · 2 дня назад
Hobby Dooby Do
2,69 тыс. подписчиков
56 просмотров · 2 дня назад
मल्हार प्रस्तुत – ‘Hobby Dobby Do’ टॉक शो
Episode 279 | माणुसकीच्या रंगात रंगलेला गणेशोत्सव
Guest: प्रा. युनूस अब्दुल रशीद शेख
अध्यक्ष | प्रयास मित्र मंडळ, पिंप्राळा
गणेशोत्सव म्हणजे केवळ उत्सव नाही, तर एकता, सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचा संदेश देणारा सोहळा!
या विशेष भागात ‘माणुसकीच्या रंगात रंगलेला गणेशोत्सव’ या विषयावर प्रा. युनूस अब्दुल रशीद शेख यांच्याशी खास संवाद साधला आहे. प्रयास मित्र मंडळाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा, माणुसकी आणि गणेशोत्सवाचे सामाजिक महत्त्व याविषयी त्यांच्या अनुभवातून जाणून घेऊया.
Host: Ms. Sakshi Naik (MBA HR)
Guest: प्रा. युनूस अब्दुल रशीद शेख
आवडला तर व्हिडिओला
Like | Share | Comment करा
आणि Malhar Communications च्या YouTube Channel ला Subscribe नक्की करा!
#HobbyDobbyDo #MalharCommunications #Episode279 #गणेशोत्सव #माणुसकी #प्रयासमित्रमंडळ #पिंप्राळा #Ganeshotsav #SocialHarmony #SakshiNaik