Перейти к содержимому

गंगाखेड येथील श्री गोविंद प्रभू अवतार दिनानिमित्त ईश्वर चिंतन विचार मांडनी #

कृष्णपथीक 🙏🙏

0:00 / 0:00

गंगाखेड येथील श्री गोविंद प्रभू अवतार दिनानिमित्त ईश्वर चिंतन विचार मांडनी #

512 просмотров · 2 нед. назад
कृष्णपथीक 🙏🙏
244 подписчика
512 просмотров · 2 нед. назад
दंडवत प्रणाम जयश्री चक्रधर गंगाखेड येथील श्री गोविंद प्रभू अवतार दिनानिमित्त विचार मांडणी यांचे स्मरण श्रीक्षेत्र वृद्ध पुर येथील सभास्य वर्ष राज्य केलेले श्री गोविंद प्रभू महानुभाव पंथातील पंचकृष्ण पैकी चौथी अवतार ईश्वराचे लीळाचिंतन ईश्वराचे राचे नितीन मूल्याचे आठवण श्री गोविंद प्रभू अवतार राहुल मायरावर बाप असे संबोधनातून भक्ती जणांचे भक्ती जणांसाठी एक आपुलकीचा भाव निर्माण करून देणारे होते ईश्वरा अवताराने भक्तांसाठी जनसामान्यांसाठी विचाराची पेरणी त्याच त्याच बरोबर समानतेचा अधिकार देण्याचे कार्य आपल्या कार्यातून केलेले दिसून येते या व्हिडिओच्या माध्यमातून श्री गोविंदा निमित्त श्रीगोविंद यांचे स्मरण विचारांची आठवण त्यांच्या कार्यकर्तुत्वाचे आठवण हे पाहायला मिळते परमपूज्य महंत श्रीराज बाबा जमोदेकर पालम #महानुभाव #देव #श्री #कृष्ण #जय #कृष्णा #धार्मिक #कृष्णपथीक