First time at Papa’s home… and already the most loved girl here 🥹❤️
Shivani Dhanwe
0:00 / 0:00
First time at Papa’s home… and already the most loved girl here 🥹❤️
217 просмотров · 2 недели назад
Shivani Dhanwe
145 подписчиков
217 просмотров · 2 недели назад
आजचा दिवस आमच्यासाठी खूपच खास आणि कायमचा आठवणीत राहणारा… 🥹❤️
आमची चिमुकली पहिल्यांदाच तिच्या Papa च्या घरी आली 🏡👶🏻🎀
तिच्या येण्याने घरातला प्रत्येक कोपरा जणू आनंदाने भरून गेला… ✨
तिचं छोटंसं स्वागत, तिच्यासाठी केलेली तयारी आणि तिच्या चेहऱ्यावरचं ते गोड हसू… हे सगळं पाहताना मन अगदी भरून आलं 🥹💕
Welcome to Papa’s home, माझ्या छोट्या परी… 👑❤️
तुझ्यामुळे हे घर आता खरंच पूर्ण झालं! 🏡✨