MHADA Scheme 936 | Tathawade मध्ये 2 BHK |88 flats l Kohinoor Avantara पूर्ण माहिती
Maha Mahiti
0:00 / 0:00
MHADA Scheme 936 | Tathawade मध्ये 2 BHK |88 flats l Kohinoor Avantara पूर्ण माहिती
12 980 просмотров · 1 мес. назад
Maha Mahiti
3,33 тыс. подписчиков
12 980 просмотров · 1 мес. назад
MHADA Pune Lottery 2026 अंतर्गत Scheme Code 936 मधील Kohinoor Avantara, Tathawade येथील MHADA घरांची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहूया.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती मिळेल:
✅ Kohinoor Avantara Exact Location
✅ Tathawade / Wakad परिसराची माहिती
✅ Scheme Code 936
✅ MHADA साठी उपलब्ध Flats
✅ 2 BHK माहिती
✅ Carpet Area
✅ Floor Plan
✅ Parking Details
✅ MahaRERA माहिती
✅ Project Layout
✅ आसपासचे महत्त्वाचे Locations
✅ Builder Price vs MHADA Price तुलना
या प्रोजेक्टमध्ये MHADA अंतर्गत उपलब्ध घरांची किंमत आणि builder कडील मोठ्या 2 BHK च्या किंमतीची तुलना देखील आपण समजून घेणार आहोत.
जर तुम्ही Pune, Wakad, Tathawade किंवा PCMC परिसरात MHADA चे घर घेण्याचा विचार करत असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.
MHADA Pune Lottery आणि नवीन Housing Scheme Updates साठी Maha Mahiti Channel ला Subscribe करा.
#MhadaPune #KohinoorAvantara #MhadaLottery2026 #Tathawade #Scheme936