😋 कुरकुरीत कोथिंबीर वडी 😋अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी | Crispy Kothimbir Vadi ❤️#घरगुतीरेसिपी
अन्नपूर्णा किचन
0:00 / 0:00
😋 कुरकुरीत कोथिंबीर वडी 😋अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी | Crispy Kothimbir Vadi ❤️#घरगुतीरेसिपी
471 просмотр · 4 нед. назад
अन्नपूर्णा किचन
188 подписчиков
471 просмотр · 4 нед. назад
आजच्या व्हिडिओमध्ये मी बनवली आहे अगदी चविष्ट, कुरकुरीत आणि खमंग कोथिंबीर वडी 😋🌿
घरच्या घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये ही रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची, हे पूर्ण व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सांगितले आहे. ❤️
चहासोबत नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या वेळेस खाण्यासाठी ही कोथिंबीर वडी एकदम परफेक्ट आहे! ☕😋
व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Share ↗️ | Subscribe ❤️ नक्की करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा.
#कोथिंबीरवडी #KothimbirVadi #MarathiRecipe #MaharashtrianRecipe #घरगुतीरेसिपी #नाश्त्याचीरेसिपी