Перейти к содержимому

Ganeshotsav 2026 मध्ये 7 जण दगावले, भुलेश्वर, Kalachowki, Jogeshwari च्या दुर्घटना कशामुळे घडल्या ?

BolBhidu

0:00 / 0:00

Ganeshotsav 2026 मध्ये 7 जण दगावले, भुलेश्वर, Kalachowki, Jogeshwari च्या दुर्घटना कशामुळे घडल्या ?

144 606 просмотров · 1 день назад
BolBhidu
2,9 млн подписчиков
144 606 просмотров · 1 день назад
#BolBhidu #Mumbai #Ganeshotsav2026 गणेशोत्सव प्रत्येकाच्या जिव्हाळयाचा. मुंबई, पुण्यात मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सवासाठी गर्दी होते. पण यंदा याच उत्सवात मुंबईत अनेक दुर्दैवी घटना घडल्या. काळाचौकीच्या महागणपतीच्या गेटवर बाप्पाच्या दर्शनासाठी आलेल्या चिमुकलीचा आणि महिलेचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. तर दुसरीकडे लालबागच्या राजाच्या रांगेत एका २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तर गणेशोत्सव सुरु होण्यापूर्वीच भुलेश्वरच्या राजाच्या आगमनावेळी मूर्ती कोसळून दोघांचा मृत्यू झाला. या सगळ्या घटनांमुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न, गर्दीचं नियोजन, विद्युत सुरक्षा, मंडळांची जबाबदारी याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होतात. या सगळ्या दुर्घटनांचा आढावा घेणारा आणि सुरक्षेच्या व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करणारा हा विशेष रिपोर्ट... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.    / @bolbhidu   ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu   ➡️Website: https://bolbhidu.com/