Перейти к содержимому

वेरुळ ची संपूर्ण माहिती कसं घडलं ते पहा / historical video / verul / Ellora Leni

News NO 1 / news numbar one

0:00 / 0:00

वेरुळ ची संपूर्ण माहिती कसं घडलं ते पहा / historical video / verul / Ellora Leni

2 505 просмотров · 3 года назад
News NO 1 / news numbar one
33,7 тыс. подписчиков
2 505 просмотров · 3 года назад
संपूर्ण विश्वाला मराठी मातीचा अभिमान आहे . या महाराष्ट्राला महान मानवांनी घडवले आणि यांनी घडवलेलं साहित्य इतिहास हा नेहमी स्मरणात ठेवण्यासाठी आणि आठवणींचा उजाळा म्हणून ही माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत , आणि याच मराठी मातीला संत महंतांची भूमी असे म्हणतात . अशाच संतांच साहित्य सांभाळून ठेवणे हे मराठी माणसाचं कर्तुत्व आहे . म्हणूनच यापुढे महाराष्ट्रातील सर्व घडामोडी , ऐतिहासिक ठिकाण , साहित्य आम्ही आपल्यासमोर दाखवण्याचा प्रयत्न करू , सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं मराठी माणसाचं मराठी चॅनल / रॉयल पावर royal pawar टिप... आमचे कोणतेही व्हिडियो परवानगी शिवाय डाऊनलोड करून वापरू नये. या समूहाचा कोणत्याही व्यक्ती,वस्तू,स्थळ,या घटकांशी साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा . आणि कुणाचेही भावना मन दुखावण्याचा हेतू नाही. Don't Forget to SUBSCIRBE to our YouTube Channel रॉयल पावर royal pawar