Перейти к содержимому

१०० वर्षांची गणपती बनवण्याची परंपरा! 😍 आजोबा साळकर यांची गणपती कार्यशाळा#konkancaptures#konkan

konkan captures

0:00 / 0:00

१०० वर्षांची गणपती बनवण्याची परंपरा! 😍 आजोबा साळकर यांची गणपती कार्यशाळा#konkancaptures#konkan

5 643 просмотра · 1 месяц назад
konkan captures
1,24 тыс. подписчиков
5 643 просмотра · 1 месяц назад
🙏 गणपती कार्यशाळा | १०० वर्षांची परंपरा 🎨🙏 नमस्कार मंडळी! मी Shubham Trimbakkar, Konkan Captures YouTube Channel वर तुमचं मनापासून स्वागत करतो. ❤️ मित्रांनो, गणपती बाप्पाच्या आगमनाला आता थोडेच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यानिमित्ताने आज आपण भेट देणार आहोत आजोबा साळकर यांच्या गणपती कार्यशाळेला. 🛕🎨 गेली १०० वर्षांपासून चालत आलेली गणपती मूर्ती बनवण्याची कला आणि परंपरा आजही जपली जात आहे. या कार्यशाळेत गणपती बाप्पाच्या मूर्तींचं काम किती पूर्ण झालं आहे, मूर्तींना कशाप्रकारे रंगरंगोटी केली जाते आणि कोकणातील ही पारंपरिक कला आजही कशी जिवंत आहे, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 🙏❤️ कोकणची कला, संस्कृती आणि परंपरा आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. 🌴❤️ व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Share 📲 | Comment 💬 नक्की करा आणि अशाच कोकणातील व्हिडिओंसाठी Konkan Captures YouTube Channel ला Subscribe 🔔 करा. गणपती बाप्पा मोरया! 🙏❤️ जय कोकण! 🌴 music credit -🎵 Track Info: Music: Devotional- Deepak Meenu Music Link: https://royaltyfreebgm... #GanpatiBappaMorya #GanpatiWorkshop #Ganpati #Konkan #KonkanCaptures #GanpatiMurti #Ganpati2026 #KokanCulture #KokanTradition #MarathiVlog #Malvani #GanpatiShala #100VarshanchiParampara Ganpati, Ganpati 2026, Ganpati Bappa Morya, Ganpati Workshop, Ganpati Murti, Ganpati Idol Making, Ganpati Shala, आजोबा साळकर, साळकर गणपती कार्यशाळा, 100 वर्षांची परंपरा, गणपती मूर्ती, गणपती कार्यशाळा, कोकण गणपती, कोकण संस्कृती, कोकण परंपरा, Konkan Captures, Shubham Trimbakkar, Marathi Vlog, Malvani Vlog, Ganpati Festival 2026