Перейти к содержимому

पिकांच्या सर्वांगीण विकासासाठी | Godrej Agrovet Vipul संपुर्ण माहिती #Godrej_vipul #Godrej#अर्थशेती

ArthSheti अर्थशेती

0:00 / 0:00

पिकांच्या सर्वांगीण विकासासाठी | Godrej Agrovet Vipul संपुर्ण माहिती #Godrej_vipul #Godrej#अर्थशेती

36 109 просмотров · 3 г. назад
ArthSheti अर्थशेती
8,73 тыс. подписчиков
36 109 просмотров · 3 г. назад
नमस्कार मित्रहो स्वागत आहे आपले ‪@arthasheti‬ अर्थशेती यूट्यूब चैनल मध्ये जिथे आपण आहेत उन्हाळी हिवाळी आणि पावसाळी या तिन्ही ऋतूंमध्ये घेण्यात येणारे सर्व पिकांसाठी आवश्यक असलेल्या घटकांचा पहिल्या फवारणीतून आणि दुसऱ्या फवारणीतून वापर करणे गरजेचे आहे त्यामध्ये आवश्यक असलेले घटक ज्यामुळे अन्नद्रव्यांची पूर्तता होऊ शकते हिवाळ्यामध्ये ्रकाश संश्‍लेषणाची क्रिया क्रिया मंद असल्यामुळे अन्नद्रव्यांची निर्मिती योग्य प्रमाणात होऊ शकत नाही किंवा पावसाळ्यामध्ये सोयाबीन हे कळी अवस्थेमध्ये असताना पावसाचे प्रमाण जास्त होते अशा वेळेला अन्नद्रव्यांची पूर्तता काही कारणांसाठी फवारणीतून विपुल गोदरेज कंपनीचे विपुल वापरण्याची आवश्यकता आहे अधिक माहितीसाठी हा व्हिडीओ ‪@arthasheti‬ अर्थशेती या यूट्यूब चैनल वर तुम्ही बघू शकता ज्यामुळे शेतकऱ्यांच्या फवारणीचा खर्च कमी होण्यास मदत होईल. #अर्थशेती #arthsheti #हरभरा #हरभरा_लागवड #soyabean #cotton #triacontanol #गोदरेज_विपुल #godrejvipul #godrej_vipul #vipul #tricontanol #pgr godrej agrovet vipul godrej agrovet-vipul booster godrej vipul booster uses in marathi Godrej Vipul plant growth regulator Godrej Vipul tonic Godrej Vipul content Vipul prices Godrej Vipul granules विपुल बूस्टर गोदरेज lihocean plant growth regulator best plant growth regulator