Перейти к содержимому

८ वे अष्टविनायक: रांजणगाव श्री महागणपती दर्शन | 8th Ashtavinayak: Ranjangaon Mahaganpati Darshan

Route With Pranal

0:00 / 0:00

८ वे अष्टविनायक: रांजणगाव श्री महागणपती दर्शन | 8th Ashtavinayak: Ranjangaon Mahaganpati Darshan

14 просмотров · 13 часов назад
Route With Pranal
133 подписчика
14 просмотров · 13 часов назад
अष्टविनायकांपैकी आठवे स्थान मानले गेलेले, पुणे-नगर महामार्गावर वसलेले श्री क्षेत्र रांजणगाव येथील श्री महागणपतीचे दर्शन! 🌸 या व्हिडिओमध्ये पहा श्री महागणपती मंदिराचे भव्य प्रवेशद्वार, ऐतिहासिक गाभारा, आकर्षक परिसर आणि अष्टविनायक यात्रेचा संपूर्ण समारोप. 📍 ठिकाण: रांजणगाव (तालुका शिरूर, जिल्हा पुणे, महाराष्ट्र)🌸 देवस्थान: श्री महागणपती अष्टविनायक, रांजणगाव अष्टविनायक यात्रेची ही संपूर्ण मालिका तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा! 🙏✨#अष्टविनायक #रांजणगाव #महागणपती #गणपती #ashtavinayakdarshan #Ranjangaon #Mahaganpati #GaneshChaturthi #MarathiVlog #Shirur #Pune #ganpatibappamorya #AshtavinayakYatra #GaneshFestival