Перейти к содержимому

//युनिक आणि आकर्षक असे कानातले अतिशय कमी वेळामध्ये आणि कमी खर्चामध्ये स्वतः घरी बनवू शकता //

Aarohi Creation

0:00 / 0:00

//युनिक आणि आकर्षक असे कानातले अतिशय कमी वेळामध्ये आणि कमी खर्चामध्ये स्वतः घरी बनवू शकता //

1 942 просмотра · 11 мес. назад
Aarohi Creation
3,23 тыс. подписчиков
1 942 просмотра · 11 мес. назад
युनिक आणि आकर्षक अशी कानातले खूप कमी वेळामध्ये आणि कमी खर्चामध्ये तुम्ही स्वतः स्वतःच्या हाताने घरी तयार करू शकता अतिशय वेगळी डिझाईन आहे यूट्यूब वरती पहिल्यांदाच हा व्हिडिओ आहे तर नक्की बनवा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा हे कानातले बनवण्यासाठी साहित्य काय काय घेतले ते सांगते तर हे साहित्य बनवण्यासाठी 1 म्म ची गोल्डन चे मनी घेतले त्याच्या ऐवजी तुम्ही कमी साइजचे देखील मनी घेऊ शकता झिरो एम एम चे देखील मनी वापरू शकता पण तिथे मी एक म्म ची मनी वापरलेले आहेत त्याचबरोबर 0.3 गेटची तार 20 गेज तार एवढं साहित्य वापरून खूप सुंदर असे छान कानातले तयार केलेले आहेत #कानातले #kanatle #handmadejewelry #jewelry #bridaljewellery #wedding #handmade #bangles #fashion #eearing #earingsdesigns #bangles #earring #earrings #jewelry #necklace #jewellery #fashion #ring #earringsoftheday #bracelet #accessories #handmade #gold #silver #earringstyle #earringsofinstagram #anting #style #jewelrydesigner #handmadejewelry #jewelryaddict #love #rings #jewels #jhumka #handmadejewellery #diamond #earringaddict #earringslover #earringshop #earringlove