Gyanesh Kumar : Rahul Gandhi यांना अटक, Priyanka Gandhi यांना ही घेतलं ताब्यात ! दिल्लीत काय झालं ?
Vishaych Bhari
0:00 / 0:00
Gyanesh Kumar : Rahul Gandhi यांना अटक, Priyanka Gandhi यांना ही घेतलं ताब्यात ! दिल्लीत काय झालं ?
5 513 просмотров · 16 часов назад
Vishaych Bhari
1,17 млн подписчиков
5 513 просмотров · 16 часов назад
Gyanesh Kumar : Rahul Gandhi यांना अटक, Priyanka Gandhi यांना ही घेतलं ताब्यात ! दिल्लीत काय झालं ?
मंडळी, एका हातात 'Gyanesh, it's done bro!' चा फलक... दुसऱ्या हातात डौलाने फडकणारा 'तिरंगा'... आणि समोर दिल्ली पोलिसांचे भलेमोठे बॅरिकेड्स. त्याच बॅरिकेडवर थेट चढून उभा असलेला देशाचा विरोधी पक्षनेता... आणि तब्बल ८ ते ९ तास दिल्लीत रंगलेला हाय-व्होल्टेज ड्रामा. मंडळी, ६ ऑक्टोबर २०२६ रोजी नवी दिल्लीच्या रत्यांवर जे काही घडलं, त्याने संपूर्ण देशाचं राजकीय वातावरण ढवळून निघालंय. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत इंडिया आघाडीचे तब्बल १४० खासदार रस्त्यावर उतरले. पण विषयाची खरी सुरुवात झाली ती राहुल गांधींच्या आक्रमक भूमिकेने. पोलिसांनी रस्ता रोखला, जमावबंदी लागू केली... पण राहुल गांधी मागे हटले नाहीत. थेट बॅरिकेड्सवर चढून त्यांनी दिलेली घोषणाबाजी, त्यानंतर झालेलं ठिय्या आंदोलन, रात्रीच्या अंधारात तब्बल २५० आंदोलकांसह राहुल-प्रियंका गांधींना झालेली अटक आणि आता... थेट आकाशवाणी भवनातील प्रवेशावरून राहुल गांधी आणि प्रियंका गांधींवर दाखल झालेला FIR. आता निवडणूक आयोगाच्या SIR म्हणजे Special Intensive Revision या प्रक्रियेवरून विरोधक एवढे आक्रमक का झालेत? कालच्या आंदोलनानंतर आज या संपूर्ण प्रकरणाला कोणतं धक्कादायक नवं वळण मिळालंय? त्यांच्याविरोधात FIR का दाखल करण्यात आलाय? हेच सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात..
#rahulgandhi #sir #electioncommission #gyaneshkumar #congress #indiaalliance #delhiprotest #priyankagandhi #indianpolitics #vishaychbhari
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
Facebook link : Vishaych Bhari FB
https://www.facebook.com/profile.php?...
Instagram link : Vishaych Bhari
/ vishayachbhari
Our Website :
https://vishaychbhari.com
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
( vishaych bhari, rahul gandhi, rahul gandhi latest news, rahul gandhi protest, rahul gandhi delhi protest, rahul gandhi barricade, rahul gandhi fir, rahul gandhi arrest, priyanka gandhi, priyanka gandhi latest news,sir, sir election, election commission, gyanesh kumar, gyanesh kumar resignation, sir voter list, sir controversy, voter list revision, congress protest, india alliance protest, delhi protest, save democracy, vote chor gaddi chhod, indian politics, marathi news, latest news)