Перейти к содержимому

,भीमगीत,उषा कांबळे, usha kamble,Bheemgeet,भिमगीत, bhimgeet, गुणाची गुणवान,gunachi gunwan,मायभुमी,

मायभुमी

0:00 / 0:00

,भीमगीत,उषा कांबळे, usha kamble,Bheemgeet,भिमगीत, bhimgeet, गुणाची गुणवान,gunachi gunwan,मायभुमी,

136 370 просмотров · 5 лет назад
मायभुमी
20,2 тыс. подписчиков
136 370 просмотров · 5 лет назад
नऊ कोटी लेकरांची आई असलेल्या माता रमाई. प्रज्ञासुर्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले नसते तर कदाचित बाबासाहेबांना एवढे डोंगराएवढी कामे करता आली नसती म्हणूनच बाबासाहेबांच्या प्रत्येक अनुयायांना माता रमाई बद्दल नितांत आदर आहे. आतातर गावोगावी माता रमाईची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील अंधोरी येथील रहिवासी असलेल्या सुप्रसिद्ध गायिका उषा कांबळे यांनी या सुंदर भीमगीतातून माता रमाईप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे. एकदा एकाच...! गुणाची गुणवान gunachi gunwan #bhimgeet #bheemgeet #bhimjayantisong #devotionalsong #buddhbhimgeete #bhavgeet # भीमगीत #भिमगीत #मायभुमी Disclaimer: This video features original footage filmed by me with the full permission of the dancer appearing on screen. The background music used is from the YouTube Music Library and is used in accordance with YouTube’s policies. All rights to the music belong to their respective owners. No copyright infringement or unauthorized use intended. This performance is shared with permission बुध्द-भीमगीते,धम्म प्रवचने,व्याख्याने,विद्रोही कविता आणि इतर सर्व परिवर्तनवादी साहित्य,संगीत,कला,क्रीडा,मनोरंजन यांना वाहिलेले एकमेव चॅनल. आई रमाई! चला,परिवर्तनाचे साक्षीदार होऊ या! रोज नव-नवीन डिजीटल क्वालिटीचे व्हिडीओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. Email :- mnkshirsagar143@gmail.com Mo.9922582125 The only channel devoted to Buddha-Bhimsongs, Dhamma discourses, lectures, rebellious poems and all other transformative literature, music, art, sports, entertainment. "Aai Ramai!" Let's be the witness of the transformation! Subscribe to our channel to see new digital quality videos daily. Email: - mnkshirsagar143@gmail.com Mo.9922582125