Перейти к содержимому

Shashank Ketkar | Yogesh Sohoni | Episode 8| Tondi Pariksha | Rapid Fire Show

Cocktail Studio

0:00 / 0:00

Shashank Ketkar | Yogesh Sohoni | Episode 8| Tondi Pariksha | Rapid Fire Show

3 530 просмотров · 3 недели назад
Cocktail Studio
535 подписчиков
3 530 просмотров · 3 недели назад
शशांक केतकरला आहे “या” गोष्टीची भीती! “तोंडी परीक्षा” Episode 8 मध्ये लोकप्रिय अभिनेता ‪@Prishank_is_my_world‬ यांच्यासोबत रंगतोय एक भन्नाट Rapid Fire! झटपट प्रश्न, थेट उत्तरं आणि काही अनपेक्षित खुलासे… या एपिसोडमध्ये शशांक केतकर यांनी त्यांच्या भीतीबद्दल, वैयक्तिक अनुभवांबद्दल आणि काही महत्त्वाच्या विषयांवर मनमोकळेपणाने भाष्य केलं आहे. “तर जगापुढे आपलं चांगलं चित्र समोर येईल…” — शशांक केतकर नेमकं कशाबद्दल बोलले? आणि शशांक केतकरला नेमकी कशाची भीती वाटते? हे जाणून घेण्यासाठी “तोंडी परीक्षा” Episode 8 संपूर्ण पाहा! 👍 व्हिडिओ आवडला तर Like करा 💬 तुमचा आवडता प्रश्न किंवा उत्तर Comment करा 🔔 अशाच मनोरंजक मराठी Celebrity Interviews आणि Rapid Fire साठी Channel Subscribe करा. 🎤 Host: Yogesh Sohoni 🎬 Presented by: Cocktail Studio #तोंडीपरीक्षा #ShashankKetkar #ManoharSugandhi #CocktailStudio #Yogeshsohoni #TondiPariksha #ShashankKetkarInterview #MarathiInterview #RapidFire #RapidFireShow #MarathiActor #MarathiEntertainment #CelebrityInterview #MarathiCelebrities