Перейти к содержимому

त्वचेवर सतत खाज, लाल चट्टे किंवा बुरशी? दुर्लक्ष करू नका! | Dr. Nagarekar

Dr Nagarekar

0:00 / 0:00

त्वचेवर सतत खाज, लाल चट्टे किंवा बुरशी? दुर्लक्ष करू नका! | Dr. Nagarekar

1 981 просмотр · 1 месяц назад
Dr Nagarekar
722 тыс. подписчиков
1 981 просмотр · 1 месяц назад
त्वचेवर खाज येणे, लालसर चट्टे, गोलाकार पुरळ किंवा त्वचा सोलणे ही फंगल इन्फेक्शनची सामान्य लक्षणे असू शकतात. योग्य वेळी निदान आणि उपचार केल्यास हा त्रास पूर्णपणे नियंत्रणात येऊ शकतो. या व्हिडिओमध्ये डॉ. नागरेकर फंगल इन्फेक्शनची कारणे, लक्षणे, उपचार आणि ते पुन्हा होऊ नये यासाठी घ्यायची काळजी याबद्दल सोप्या भाषेत माहिती देत आहेत. 📌 हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आरोग्याविषयी जागरूक राहा. #DrNagarekar #FungalInfection #SkinCare #त्वचारोग #फंगलइन्फेक्शन #MarathiHealth #HealthTips #SkinHealth #Dermatology #HealthySkin #MarathiDoctor #MedicalAwareness #आरोग्य #खाज #SkinTreatment