Перейти к содержимому

श्रीटेंबे स्वामी उर्फ श्रीवासुदेवानंद सरस्वती महाराज आणि श्रीस्वामी समर्थ महाराज

ShreeSwamiraj Maulee

0:00 / 0:00

श्रीटेंबे स्वामी उर्फ श्रीवासुदेवानंद सरस्वती महाराज आणि श्रीस्वामी समर्थ महाराज

25 851 просмотр · 5 л. назад
ShreeSwamiraj Maulee
40,7 тыс. подписчиков
25 851 просмотр · 5 л. назад
श्रीटेंबेस्वामी उर्फ श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामीमहाराज हे प्रतेक्ष्य श्रीदत्त महाराज होय. त्यांची दत्ता उपासना इतक्या उच्च कोटीची होती की त्यांना लोकं श्रीदत्तच समजत. काल ज्येष्ठ कृ. अमावस....श्री टेंबेस्वामीं महाराजांची १०७ वी पुण्यतिथी. त्या निमित्ताने त्यांची आणि श्रीस्वामी समर्थ महाराजांची हि एक विलक्षण घटना आपण इथे भक्तगणना सांगत आहोत. श्रीटेंबेस्वामींच्या झोळीत नेहमी श्रीदत्तप्रभूंची मूर्ती असत. या मुर्तिशी ते रोज संवाद साधत. प्रभूंची ते मोठ्या प्रेमाने विचारपूस करीत. एके रात्री श्रीटेंबे स्वामी ध्यानस्थ बसले असता श्रीस्वामी समर्थ महाराजांनी त्यांना दृष्टांत दिला. त्या बाबद हा आपला आजचा एपिसोड आहे.... एपिसोड आवडला तर चॅनल subscribe करायला कृपया विसरू नका....bell icon दाबा....लाईक करा आणि इतरांना पण शेअर करा. .....मिलिंद नं. पिळगांवकर श्रीस्वामीराज माऊली व्हॉट्सॲप : ०९३७२ ०६० १९६ श्रीस्वामी समर्थ भक्तजनहो, ह्या एपिसोड मधील माझ्या एका चुकीची सुधारणा करतो. श्रीटेंबे स्वामी उर्फ श्रीवसुदेवानंद सरस्वती महाराजांची पुण्यतिथी मी सांगितल्या प्रमाणे ज्येष्ठ अमावस नसून आषाढ शु. प्रतिपदा आहे. तरी कृपया त्याची नोंद असावी. आपल्या परिवारातील सदस्य आणि आपले subscriber श्री. प्रसाद निगुडकर यांनी हि माझी चूक लक्षात आणून दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच आपल्या परिवारातील सर्व सदस्यांची क्षमा मागतो. असेच या चॅनलवर आपले प्रेम असूद्या हि प्रार्थना... आपला, मिलिंद नं. पिळगांवकर