Перейти к содержимому

७ भन्नाट मेथीच्या रेसिपी 😋 | क्रिस्पी मेथी थेपल्यापासून गरमा गरम मटर पुलावपर्यंत | घरगुती रेसिपी

Kajal Kitey

0:00 / 0:00

७ भन्नाट मेथीच्या रेसिपी 😋 | क्रिस्पी मेथी थेपल्यापासून गरमा गरम मटर पुलावपर्यंत | घरगुती रेसिपी

12 511 просмотров · 1 месяц назад
Kajal Kitey
27,5 тыс. подписчиков
12 511 просмотров · 1 месяц назад
मेथी आवडत असेल तर या ७ भन्नाट आणि चविष्ट रेसिपी नक्की करून पाहा! 🌿😋 क्रिस्पी मेथी थेपला, मेथीची भाजी, मेथीचा ठेचा, मेथी-बटाटा भाजी, गरमा गरम मटर पनीर, मटर पुलाव आणि मेथीचे वडे अशा भन्नाट रेसिपींचा स्वादिष्ट मेनू! ❤️ सोप्या पद्धतीने, घरच्या साहित्यामध्ये बनणाऱ्या या रेसिपी तुम्हाला नक्की आवडतील. 👍 व्हिडिओ आवडला तर Like, Share आणि Subscribe करा. 🔔 अशाच नवीन घरगुती रेसिपीसाठी चॅनलला Subscribe करा. #Hashtags: #मेथीरेसिपी #मेथीच्यारेसिपी #मेथीथेपला #मटरपनीर #मटरपुलाव #घरगुतीरेसिपी #मराठीरेसिपी #मराठीकिचन #Cooking #Recipe #MethiRecipe #MaharashtrianRecipe