Khillar Maharashtrachi Shaan । खिल्लार दावण - नायकू भोसले, बावची । Khillar । २०२० | Part 2
Khillar Maharashtrachi Shaan
0:00 / 0:00
Khillar Maharashtrachi Shaan । खिल्लार दावण - नायकू भोसले, बावची । Khillar । २०२० | Part 2
479 041 просмотр · 6 лет назад
Khillar Maharashtrachi Shaan
628 тыс. подписчиков
479 041 просмотр · 6 лет назад
खिल्लार महाराष्ट्राची शान चॅनल वर आज आपण पाहणार आहोत, नायकू भोसले, बावची यांच्या दावणीतील सर्व खिल्लार बद्दल अधिक माहिती !
८ ते १० खिल्लार नेहमी दावणीला असताना कशा प्रकारे व्यवस्थापन केले जाते. एकही गडी माणूस नसून, घरातील सर्व जण कशा प्रकारे खिल्लार सांभाळतात, जाणून घेऊया अधिक माहिती नायकू भोसले यांच्याकडून.
उदयाच्या भागात आपण पाहणार आहोत, खिल्लार गाई किंवा बैल यांचे वय दातांवरून कसे ओळखायचे याबद्दल अधिक माहिती !
खिल्लार बद्दल अधिक माहितीसाठी चॅनल Like । Share । Subscribe करायला विसरू नका !
धन्यवाद
खिल्लार महाराष्ट्राची शान