Перейти к содержимому

धर्मवीर आनंद दिघेंची देवी, आनंद आश्रम आणि समाधी स्थल🙏 दुर्गेश्वरी ची गजबजलेली जत्रा🤩Mumbai Festival

Just Rahul Vlogs

0:00 / 0:00

धर्मवीर आनंद दिघेंची देवी, आनंद आश्रम आणि समाधी स्थल🙏 दुर्गेश्वरी ची गजबजलेली जत्रा🤩Mumbai Festival

70 700 просмотров · 4 г. назад
Just Rahul Vlogs
142 тыс. подписчиков
70 700 просмотров · 4 г. назад
नमस्कार मित्रांनो... मुंबईमध्ये जसं गणेशोत्सवा दरम्यान भव्य गणेशमूर्तींचं आकर्षण असतं तशीच धूम नवरात्री दरम्यान असते. प्रामुख्याने ठाण्यात टेंभीनाका (Tembhi Naka) परिसरात 'दुर्गेश्वरी' (Durge durgeshwari) देवीचं रूप, मोहक मूर्ती पाहण्यासाठी भाविक खास हजेरी लावतात शिवाय ईथली सजावट, लाइटिंग, जत्रा आणि विविध स्टॉल्स असल्याने प्रचंड गर्दी असते. ठाण्याची दुर्गेश्वरी देवी ही नवसाला पावणारी, हाकेला धावणारी, लोकांच्या आयुष्यातील विघ्ने दूर करणारी म्हणून ओळखली जाते. यंदा हा नवरात्रोत्सव 26 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. नऊ रात्र आणि दहा दिवस देवीचा जागर केला जातो. याची सुरवात धर्मवीर आनंद दिघे यांनी १९७८ मध्ये केली. आपली संस्कृती व परंपरा याचे जतन आणि संवंर्धन व्हावे आणि सामाजिक बांधिलकी जोपासली जावी असा व्यापक विचार हा उत्सव सुरु करण्यामागे होता. विविध जाती, धर्माचे लोक या उत्सवाच्या निमित्ताने एकत्र यावेत आणि सर्वांच्या परस्पर सहकार्याने ह्या उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा वृध्दिंगत व्हावा हे उद्दिष्ट त्यांच्यासमोर होते आणि आज ही पूर्ण जगात प्रसिद्ध आहे. तुम्हांलाही यंदा नवरात्रीदरम्यान ठाण्याच्या या देवीच्या मंडळाला भेट द्यायची असेल तर वीडियो संपूर्ण पहा आणि ५ ऑक्टबर पर्यंत नक्की भेट द्या 🙂 धन्यवाद 🙏 आई माउली चा उदो उदो ❤️ Hi Guys.. In this video we have visited to Thane for navratri darshan of Durge durgeshwari. thia mandal is located at Tembhi naka, Thane west (10 min walking from Station). This mandal started by dharmveer anand dighe in 1978. this is one of the famous navratri mandal in maharashtra due to navratri decoration, devi idol and fair. in this fair we have seen lots of stalls which is usefull for adults, gents, ladies and for daily use products also lots of stalls of foods etc. This is navratri festival is from 26 sep to 5 oct 22. so kindly watch full video and if like then dont forget to like and share with everyone. Thank you. Instagram:   / just.rahul.vlogs   Facebook:   / just-rahul-vlogs-110756484407737   Email ID: justrahulvlogs@gmail.com Thank You So Much For watching Video on Just Rahul Vlogs 😊 विडिओ पाहिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद 😊❤️🙏 Thank You For Love & Support to Just Rahul Vlogs 😊 असेच प्रेम, आशीर्वाद आणि साथ कायम राहु द्या 😊👍 #ThanyachiDurgDurgeshwari #TembhiNakaNavratra #AnandDigheNavratri #ThaneNavratri #DharmveerThane #EknathShinde #DurgeDurgeshwari #AshtamiSong #Jatra #ThaneFair #FairInNavratri #MumbaiFestival #BiggestNavratri #Dharmveer #justrahulvlogs ठाण्याची दुर्गेश्वरी धर्मवीर आनंद दिघे Durge Durgeshwari Thane Thane Navratri Tembhi Naka Navratri Dharmveer Anand Dighe Anand Dighe Thane Anand Ashram Thane Fair In navratri navratri jatra Thane devi all types of stalls devi darshan thanyachi durgeshwari ashtami song durge durgeshwari song eknath shinde thane shivsena biggest festival in india thane festival mumbai festival fair in thane anand dighe navratri