कधी अनुभवली आहे का मुंबई लोकलची ही वारी? 🚩 आषाढी एकादशी स्पेशल: लोकल ट्रेन ते चर्चगेट स्टेशन भजन
Akshay Rahatwal
0:00 / 0:00
कधी अनुभवली आहे का मुंबई लोकलची ही वारी? 🚩 आषाढी एकादशी स्पेशल: लोकल ट्रेन ते चर्चगेट स्टेशन भजन
829 просмотров · 1 месяц назад
Akshay Rahatwal
2,31 тыс. подписчиков
829 просмотров · 1 месяц назад
*जय हरी विठ्ठल! 🚩*
आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने कामानिमित्त बाहेर असूनही मी मरीन लाईन्स स्टेशनवरून आमच्या **'श्री माऊली प्रासादिक भजन मंडळ'**ला जॉईन केलं.
या ब्लॉगमध्ये मी आमच्या भजन मंडळीची छोटीशी झलक तर दाखवलीच आहे, पण त्याचसोबत *चर्चगेट स्टेशनवर* जमलेल्या विविध भजन मंडळींचे पारंपरिक भजन, सुरेल अभंग, नृत्याचे सादरीकरण आणि तिथे व्यवस्थापकांनी केलेली सुंदर सोय कॅप्चर केली आहे!
संपूर्ण चर्चगेट स्टेशन आज विठ्ठलमय झालं होतं. हा भक्तीमय सोहळा तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा!
व्हिडिओ आवडल्यास नक्की *Like, Share आणि Subscribe* करा!
#AshadhiEkadashi #ChurchgateStation #LocalTrainBhajan #MumbaiLocal #ShreeMauliPrasadBhajanMandali #JayHariVitthal #MarathiVlog #VitthalBhajan
#AshadhiEkadashi #ChurchgateStation #LocalTrainBhajan #MumbaiLocal #ShreeMauliPrasadBhajanMandali #JayHariVitthal #VitthalBhajan #MarathiVlog #MumbaiDiaries #VirarToChurchgate