Перейти к содержимому

पाहीला नवरा बेल्ट ने मारायचा 😥 | त्या मुलाला पहावल नाही त्याने सरळ विचारल ‪@thelifestorypodcast‬

The Life Story Podcast

0:00 / 0:00

पाहीला नवरा बेल्ट ने मारायचा 😥 | त्या मुलाला पहावल नाही त्याने सरळ विचारल ‪@thelifestorypodcast‬

321 266 просмотров · 7 мес. назад
The Life Story Podcast
104 тыс. подписчиков
321 266 просмотров · 7 мес. назад
कमी वयात लग्न, संसार काय असतो हे माहीत नसताना देखील ताई नी निभावण्याचा प्रयत्न केला . मानसिक ञास , छळ , आणि पैसा या सर्व गोष्टी घडत होत्या. शेजारी राहणारा मुलगा सर्व काही पाहत होता पण काही करु शकत न्हवता . शेवटी ञासातुन बाहेर पडण्यासाठी त्यांनी धडाडी चा निर्णय घेतला . बरेच अनुभव आहेत जे तुम्हाला थक्क करून सोडतील. विडिओ शेवट पर्यंत पहा आणि कमेंट नक्की करा .🙏 तुम्हाला तुमचे अनुभव शेअर करायचे असतील तर संपर्क करा आणि चॅनल ला सबस्क्रायब करा