Kolhapur street food | रंकाळ्यावरचे गरमागरम दही थालीपीठ | Kolhapur food #thalipithrecipe
Food With Amol Sadkar
0:00 / 0:00
Kolhapur street food | रंकाळ्यावरचे गरमागरम दही थालीपीठ | Kolhapur food #thalipithrecipe
13 408 просмотров · 3 месяца назад
Food With Amol Sadkar
51,4 тыс. подписчиков
13 408 просмотров · 3 месяца назад
नमस्कार मित्रांनो,
आज आपण भेट दिली रणरागिणी थालीपीठ, रंकाळा DMart समोर, कोल्हापूर येथे. येथे गरमागरम आणि चविष्ट थालीपीठ फक्त ₹50 मध्ये मिळते. या थालीपीठसोबत दही, कोल्हापुरी ठेचा, काळ्या वाटण्याची उसळ, पुदिना चटणी आणि टोमॅटो चटणी दिली जाते, ज्यामुळे चव आणखी वाढते.
तसेच येथे अप्पे फक्त ₹30 मध्ये उपलब्ध आहेत. या व्यवसायामागील मॅडम यांचे मत आहे की व्यवसाय असो किंवा नोकरी, प्रत्येक मुलीने स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे. त्यांच्या मेहनतीची आणि आत्मविश्वासाची ही प्रेरणादायी गोष्ट नक्की पाहा.
व्हिडिओ आवडला तर Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका.
#RanraginiThalipeeth #KolhapurFood #Thalipeeth #Rankala #KolhapurStreetFood #MaharashtraFood #WomenEntrepreneur #FoodWithAmolSadkar #Kolhapur #StreetFoodIndia #MarathiFoodVlog #Appe #BreakfastKolhapur #TraditionalFood #FoodReview