फौजीनी अचानक केली मिसळ पाव ची डिमांड 😳माझी झालेली गडबड ✨ छोटस सेलिब्रेशन 😍🥹
Prajakta Narnawar
0:00 / 0:00
फौजीनी अचानक केली मिसळ पाव ची डिमांड 😳माझी झालेली गडबड ✨ छोटस सेलिब्रेशन 😍🥹
4 374 просмотра · 1 дн. назад
Prajakta Narnawar
570 подписчиков
4 374 просмотра · 1 дн. назад
फौजींची अचानक झाली मिसळ पावची डिमांड 😍🌶️ मग काय, घरीच बनवली गरमागरम मिसळ पाव आणि केलं छोटंसं सेलिब्रेशन 🎂❤️ सोबतच पाहायला मिळणार आहेत लहान मुलांचे सुंदर किल्ले! 🏰✨
आमच्या फौजी लाइफमधील असेच छोटे छोटे आनंद, गप्पा आणि गोड आठवणी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 🥰
व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Comment 💬 करा आणि Prajakta Narnawar चॅनेलला Subscribe करायला विसरू नका. ❤️🙏 #FoujiWife #FoujiLifestyle #MarathiVlog #PrajaktaNarnawar #MisalPav #MisalPavRecipe #FoujiLife #CoupleVlog #MarathiVlogger #SmallCelebration #VillageVlog #MarathiFood #FamilyVlog #लहानमुलांचेकिल्ले #मराठीव्लॉग