Перейти к содержимому

Sanjay Gaikwad Controversy | शिंदेंचा दणका बसणार? गायकवाड अडचणीत!

LetsUpp Marathi

0:00 / 0:00

Sanjay Gaikwad Controversy | शिंदेंचा दणका बसणार? गायकवाड अडचणीत!

2 754 просмотра · 22 ч назад
LetsUpp Marathi
707 тыс. подписчиков
2 754 просмотра · 22 ч назад
Sanjay Gaikwad Controversy | शिंदेंचा दणका बसणार? गायकवाड अडचणीत! - संजय गायकवाड यांच्या या वादग्रस्त वक्तव्यांच्या मालिकेचा शेवट हा निलंबनाने होणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. होय कारण संजय गायकवाड यांनी अलीकडेच शेतकऱ्यांच्या जीवन संपवण्याबाबत एक वादग्रस्त टिप्पणी केली होती. यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गायकवाड यांच्यावर प्रचंड संतापले असून आता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होणार अशी चर्चा आहे. - #SanjayGaikwad #EknathShinde #ShindeSena #ShivSena #FarmersRemark #ControversialStatement #SuspensionBuzz #MaharashtraPolitics #PoliticalControversy #FarmersIssue #GaikwadNews #MaharashtraNews #LatestNews #LetsUppNews #LetsUppMarathi - Follow LetsUpp Marathi on: Instagram:   / letsupp.marathi   Facebook:   / letsuppmarathi   Twitter:   / letsuppmarathi   Telegram: https://t.me/letsup ShareChat: https://sharechat.com/profile/letsupp... महाराष्ट्रासह जगभरातल्या बातम्या सर्वात वेगवान पाहण्यासाठी आताच क्लिक करा : https://letsupp.com/