Перейти к содержимому

पितृ पक्षात या ५ चुका विसरूनही करू नका! ❌ काय करावे आणि काय टाळावे?

Swami Vani

0:00 / 0:00

पितृ पक्षात या ५ चुका विसरूनही करू नका! ❌ काय करावे आणि काय टाळावे?

164 просмотра · 9 дней назад
Swami Vani
1,45 тыс. подписчиков
164 просмотра · 9 дней назад
🙏श्री स्वामी समर्थ 🙏 स्वामीवाणी परिवारात तुम्हा सर्वां भक्तांचे मनापासून स्वागत आहे. तुम्ही सगळे आनंदी असाल अशी मी आशा करते आणि स्वामींच्या चरणी प्रार्थना करते की, हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाचे दुःख, काळजी आणि संकट कायमचे दूर होऊ दे.भक्तहो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पितृ पक्षाचे अत्यंत महत्त्वाचे नियम पाहणार आहोत. पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या १५ दिवसांत काय करावे आणि कोणत्या चुका टाळाव्यात, याची सविस्तर माहिती दिली आहे. व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि शेअर करा!ब्रम्हांड नायका अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ! #PitruPaksha2026 #SwamiSamarth #ShriGurudevDatta #PitruPakshaNiyam #SwamiVani #Dahadiya #MarathiSpiritual #ShradhVidhi #PitruDoshUpay